Homeताज्या बातम्याजीवनाचा आस्वाद घेता आला पाहिजे—-प्रमोद तोरणे

जीवनाचा आस्वाद घेता आला पाहिजे—-प्रमोद तोरणे

जीवनाचा आस्वादघेताआला पाहिजे —-प्रमोद तोरणे कोपरगाव -मानवी जीवन सुखदुःखांनी,आनंदाने,समाधानाने, तृप्ती ने भरलेले असते जीवनात प्रचंड चढउतार असतात ते आपण पार केले पाहिजे त्या दृष्टीने मनाची तयारी ठेवावी असे आव्हान रयत शिक्षण संस्था सहाय्यक विभाग अधिकारी प्रमुख तोरणे यांनी केले. मारुती राव तिडके विद्यालय चालनळी येथील आजी माजी सेवकांचा स्नेह मेळावा कोपरगाव येथे आयोजित केला होता त्याप्रसंगी अध्यक्ष पदावरून ते बोलत होते ते पुढे म्हणाले की मानवी जीवनात एकाकीपणा हा वाईट असतो एकटेपणामुळेच लोक व्यसनाधीन व मोबाईलचे मानसिक विकार होतात म्हणून चांगले मित्र मिळवा मागचा इतिहास उकळत बसू नका वर्तमानात जगा असा मौलिक संदेश श्री तोरणे यांनी दिला चास नळी ता कोपरगाव तिडके विद्यालयातील माजी आ जी सेवकांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी अनेक गुरुबंधू उपस्थित होते प्रारंभी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक रयत बँकेचे माजी संचालक सुखदेव काळे यांनी केले सर्वांनी आपापली ओळख करून दिली सध्या आपण काय करत आहोत हे सांगितले आलेल्या सर्वांचा सर्व संयोजकाच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी चांगदेव कडू डोईफोडे जामदार शरद अंबिलवादे डोईफोडे शरद गायकवाड यांची भाषणे झाली श्री चांगदेव कडू म्हणाले की आनंदाने जगणे फार महत्त्वाचे झाले आहे स्वतःसाठी वेळ द्या आपल्याला झेपेल इतका व्यायाम करा स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नका श्री सुखदेव काळे म्हणाले की काम आणि अर्थ यापासून वय झाले लोकांनी दूर राहिले पाहिजे कार्यक्रमाचे सूत्रंसंचालन निकम यांनी केली तर आभार प्रदर्शन शरद आंबील वादे. यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुखदेव काळे शरद आंबील वादे एस एम खंडीझोड शरद गायकवाड वैद्य कैलास थोरात धनराज बागल विलास वाकचौरे यांनी परिश्रम घेतले पुढील वर्षी भेटण्याचे आश्वासन देऊन कार्यक्रमाची सांगता झाली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर यांनी पंजाब किंग्जच्या मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्सने पराभव केला.

प्रभसिमरन सिंग आणि पीबीकेएसचा कर्णधार श्रेयस अय्यर. (फोटो क्रेडिटः आयपीएल) नवी दिल्ली: पंजाब किंग्जने गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर यजमानांचा सलग चौथा पराभव करताना मुंबई...

प्रीमियम राहण्यासाठी गुरुग्राममधील टॉप 5 पॉश निवासी क्षेत्रे

लक्झरी व्हिला, हिरवे क्षेत्र आणि उच्च-स्तरीय सुरक्षा वैशिष्ट्यीकृत, ॲम्बियन्स आयलंड हे सर्वात उच्चभ्रू समुदायांपैकी एक आहे. हे NH-48 जवळ आणि दिल्लीच्या अगदी जवळ स्थित...

पुण्यातील RMCs ऑपरेशनला विराम देतात, नियमांची स्पष्टता, एकसमान अंमलबजावणी शोधतात

पुणे: शहरातील रेडी मिक्स काँक्रिट ऑपरेटर्सनी संबंधित सर्व प्राधिकरणांनी एकत्रित मार्गदर्शक तत्त्वे तयार करेपर्यंत उत्पादन थांबवले आहे, तरीही नागरी संस्थेने वनस्पतींवर कारवाई सुरू ठेवली...

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर MJF लायन राजेशजी अग्रवाल यांची लायन्स क्लब राहता येथील क्लबला भेट—-डॉ संजय...

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर MJF लायन राजेशजी अग्रवाल यांची लायन्स क्लब राहता येथील क्लब भेट, डॉ संजय उबाळे आज दिनांक 12 एप्रिल रोजी हॉटेल साई स्वाद, राहाता...

IPL 2026: रोहित शर्मा MI vs PBKS सामन्यात का खेळत नाही?

नवी दिल्ली: पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या लढतीत एका प्रश्नाचे वर्चस्व होते: रोहित शर्मा खेळेल का?सामन्याच्या एक दिवस आधी अनिश्चितता दाटून आली...

error: Content is protected !!