Homeताज्या बातम्याडिस्ट्रिक्ट गव्हर्नर MJF लायन राजेशजी अग्रवाल यांची लायन्स क्लब राहता येथील क्लबला...

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर MJF लायन राजेशजी अग्रवाल यांची लायन्स क्लब राहता येथील क्लबला भेट—-डॉ संजय उबाळे ( झोन चेअरमन )

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर MJF लायन राजेशजी अग्रवाल यांची लायन्स क्लब राहता येथील क्लब भेट, डॉ संजय उबाळे

आज दिनांक 12 एप्रिल रोजी हॉटेल साई स्वाद, राहाता येथे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर PMJF लायन राजेश अग्रवाल यांची अधिकृत भेट अत्यंत उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रेसिडेंट ॲड संतोष घोडके, सेक्रेटरी लायन रतन चौधरी आणि ट्रेझरर ॲड लायन दिनेश कारले यांनी क्लबच्या विविध उपक्रमांबाबत, केलेल्या अॅक्टिव्हिटीबाबत तसेच डिस्ट्रिक्ट व इंटरनॅशनल ड्यूज वेळेत भरल्याबाबत सविस्तर माहिती दिली.
यानंतर झोन चेअरमन डॉ. संजय उबाळे यांनी क्लबच्या मेंबरशिप ग्रोथबाबत समाधान व्यक्त केले. तसेच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांच्या मार्गदर्शनाखाली “Mental Health & Wellness”, Hunger, Environment, Cancer, Diabetic यांसारख्या विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये राहाता लायन्स क्लबने उल्लेखनीय कार्य केल्याचे सांगितले. नव्या सदस्यांनी एकदिलाने केलेले काम हे क्लबच्या यशाचे मुख्य कारण असल्याचे त्यांनी नमूद केले.
डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेश अग्रवाल यांनी आपल्या मनोगतात राहाता लायन्स क्लबचे विशेष कौतुक केले. ग्रामीण भागातील क्लब असूनही उत्कृष्ट कार्य करत असल्याने क्लबची प्रगती भविष्यात अधिक वेगाने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रेसिडेंट ॲड संतोष घोडके यांनी सर्व सभासदांना सोबत घेऊन क्लबचे नाव उंचावत असल्याचे सांगितले. यावेळी क्लबच्या PST, झोन चेअरमन व इतर पदाधिकाऱ्यांचा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह (🥇) देऊन गौरव करण्यात आला.
डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांच्यासोबत लायन उमेश शेटे,लायन व्हि.के .शर्मा , मनोज अग्रवाल हेही हजर होते
या कार्यक्रमास प्रेसिडेंट ॲड संतोष घोडके, सेक्रेटरी लायन रतन चौधरी, ट्रेझरर ॲड लायन दिनेश कारले, उपाध्यक्ष मुन्नाभाई शहा, उपाध्यक्ष डॉ. संजय गायकवाड, माजी अध्यक्ष प्रकाश सदाफळ, मेंबरशिप चेअरमन अंजली उबाळे, डायरेक्टर. लायन व्यंकटेश अहिरे,डॉ. शर्वरी कुलकर्णी, सुनील हासे, सरला तायडे, श्वेता कारले, डॉ. मनाली उबाळे, आसावरी बेंद्रे , वृषाली शेटे तसेच राहाता लायन्स क्लबचे इतर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच पुढील वर्षाचे प्रेसिडेंट उमेश शेटे व ट्रेझरर खिजर शहा हेही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन सरला तायडे (सहसचिव) यांनी उत्कृष्टरीत्या केले, तर आभार प्रदर्शन डायरेक्टर डॉ. शर्वरी कुलकर्णी यांनी मानले.
एकूणच हा कार्यक्रम उत्साह, प्रेरणा आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मधुर विरली: 'कडल नही करोगे क्या इसके बाद?' या जुन्या क्लिपनंतर कॉमेडियन मधुर विरलीने...

सुमारे दोन वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलेली स्टँड-अप कॉमेडी क्लिप पुन्हा चर्चेत आली आहे आणि यावेळी, त्यावर हास्याऐवजी टीका होत आहे.अलीकडच्या काही दिवसांत, सोशल...

कल्याण-नगर महामार्गावर कंटेनर ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला

कल्याण-नगर महामार्गावर कंटेनर ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला पुणे : कल्याण-नगर महामार्गावर शनिवारी रात्री उशिरा पुण्यापासून १०५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ओतूरजवळील...

आणखी एक सुरुवात, दुसरी चूक: वैभव सूर्यवंशी श्रीलंका अ विरुद्ध २१ धावांवर बाद

वैभव सूर्यवंशी (एक्स-क्रिकबझ) वैभव सूर्यवंशीची आणखी एक निराशाजनक खेळी, कारण किशोरवयीन फलंदाजीची खळबळजनक खेळी पुन्हा एकदा चालू असलेल्या त्रि-राष्ट्रीय मालिकेत भरीव धावसंख्येमध्ये आश्वासक...

वर्ल्ड कप फुटबॉलची जादू पाहण्यासाठी चाहते कामाच्या वेळापत्रकात बदल करतात, बॉडी क्लॉक | भारत...

फुटबॉल चाहत्यांनी कोलकात्यात रोनाल्डो, नेमार आणि मेस्सीचे कट आऊट घेतले; कोझिकोडचे चाहते ब्राझील विरुद्ध मोरोक्को पाहतात. (पीटीआय आणि रॉयटर्स फोटो) क्रॉस. नियंत्रण. ड्रिबल....

“मुले रडत नाहीत” कदाचित आपल्या मुलांना आपल्या लक्षात येण्यापेक्षा जास्त त्रास होत असेल; 5...

एक लहान मुलगा एका संध्याकाळी त्याच्या आईकडे पाहतो आणि विचारतो, "आई, लोक मला सांगतात की मुले रडू नका. म्हणून मी रडलो तर मी अशक्त...

error: Content is protected !!