Homeताज्या बातम्यासमाजातील सर्वात वंचित उपेक्षित आणि दुर्बल घटकांच्या उन्नतीशिवाय राष्ट्राची प्रगती अपूर्ण राहते...

समाजातील सर्वात वंचित उपेक्षित आणि दुर्बल घटकांच्या उन्नतीशिवाय राष्ट्राची प्रगती अपूर्ण राहते ही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ठाम भूमिका होती—डॉ राजेंद्र पिपाडा ( भाजपा नेते )

समाजातील सर्वात वंचित उपेक्षित आणि दुर्बल घटकांच्या उन्नतीशिवाय राष्ट्राची प्रगती अपूर्ण राहते ही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ठाम भूमिका होती अशी भावना डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी बोलताना व्यक्त केली.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी अत्यंत उत्साहात आंबेडकर जयंती साजरी केली. कार्यक्रमाची सुरुवात प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. ममता पिपाडा यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाला आरपीआयचे नेते दिलीपराव वाघमारे, मदनलाल पिपाडा, सचिन वाघमारे, प्रशांत पवार, नरेंद्र पिपाडा, सिद्धार्थ वाघमारे, महावीर पिपाडा, किशोर वाघमारे, श्रृती पिपाडा, अशोक लोखंडे, निखील पिपाडा यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रसंगी भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, समाजातील सर्वात वंचित उपेक्षित आणि दुर्बल घटकांच्या उन्नतीशिवाय राष्ट्राची प्रगती अपूर्ण राहते ही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ठाम भूमिका होती या विचारातुनच सर्व समावेश या विचारातूनच सर्वसमावेशक आणि समताधिष्टीत विकासाची दिशा निश्चित होते प्रत्येक घटकाला सन्मानाने जगण्याची संधी मिळणे हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रन्नतीची ओळख आहे भारताचा विकास हा केवळ आर्थिक प्रगतीपुरता मर्यादित नसून तो सामाजिक न्याय आणि समतेच्या मूल्यावर आधारलेला असावा हे त्यांनी स्पष्ट केले होते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण संघटन आणि संघर्ष या त्रीसूत्रीचा पुरस्कार केला त्यांनी शिक्षणाला वैयक्तिक उन्नती पुरते मर्यादित न ठेवता सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्र निर्मितीचे प्रभावी साधन मानले आज भारत ज्ञानदीप अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना त्यांच्या या विचारांचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. जागरूक सुशिक्षित आणि संघटित समाज हीच राष्ट्र उन्नतीची खरी गुरुकिल्ली आहे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.

पुढे बोलतना म्हणाले की आपल्या मनोगतातून बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता व न्याय या मूल्यांवर आधारित विचारसरणीचा समाजाने स्वीकार करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, बाबासाहेबांचे कार्य हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून संपूर्ण राष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. यावेळी भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा,दिलीपराव वाघमारे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयघोष केला. सर्व उपस्थितांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या विचारांचा अंगीकार करण्याचा संकल्प केला. कार्यक्रम शांततापूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ही एअर फ्रायर युक्ती उकळत्या पाण्याशिवाय परिपूर्ण अंडी बनवते.

पोच केलेली अंडी ही व्यक्तीच्या स्वतःच्या स्वयंपाकघरातील संयमाची अंतिम परीक्षा म्हणून पाहिली जाते; तुम्ही पाणी सावकाशपणे ढवळून सुरुवात करा जेणेकरून स्वयंपाक करताना...

पहिली CBSE इयत्ता पुण्यातील विद्यार्थ्यांनी चांगला निकाल लावला | पुणे बातम्या

पुणे/मुंबई: सीबीएसई इयत्तामुलींनी पुन्हा एकदा मुलांपेक्षा 95% उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 92.7% विरुद्ध नोंदवले. ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा उत्तीर्ण होण्याचा दर 87.5% आहे.पुण्यातील शाळांनी उच्च...

आरसीबी वि सीएसके, 'डोसा, इडली' पंक्ती: जितेश शर्माच्या क्लिपपासून चेपॉकपर्यंत – कशामुळे वाद निर्माण...

इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने 5 एप्रिल रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्धच्या सामन्यादरम्यान...

विरोधी पक्ष: महिला कोटा, सीमांकन विधेयकांवर संसदेचा विरोध: केंद्र, विरोधक व्यापार आडवे — कोण...

महिला कोटा, सीमांकन बिलांवर संसदेची झटापट: केंद्र, व्यापार विरोधी बार्ब्स — कोण काय म्हणाले" decoding="async" fetchpriority="high"/>महिला कोटा, सीमांकन विधेयकांवर संसदेची झटापट: केंद्र, व्यापार...

ही एअरलाइन इकॉनॉमी क्लासमध्ये जगातील पहिले बंक-बेड लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे; फ्लायर्सने काय अपेक्षा...

लांब पल्ल्याच्या फ्लाईंगमध्ये बदल करण्याच्या धाडसी हालचालीत, एअर न्यूझीलंडने त्याच्या बहुप्रतीक्षित "इकॉनॉमी स्कायनेस्ट" च्या योजना सामायिक केल्या आहेत. त्यानुसार ए प्रेस प्रकाशन...

error: Content is protected !!