Homeताज्या बातम्यागोदावरी वसाहत साकुरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी --- श्री...

गोदावरी वसाहत साकुरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी — श्री प्रदीप बनसोडे (पप्पूभाऊ) श्री दिपकभाऊ शिंदे.(सामाजिक कार्यकर्ते)

गोदावरी वसाहत साकुरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी — श्री प्रदीप बनसोडे (पप्पूभाऊ)
श्री दिपकभाऊ शिंदे.(सामाजिक कार्यकर्ते)

साकुरी : राहाता तालुक्यातील येथे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,

रणरागिणी सौ धनश्री ताई विखे पाटील यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती ची पूजा करून अभिवादन करण्यात आले. धनश्री ताईंनी महामानवा च्या विचाराची आपल्या जीवनात आचरणात आणण्याची गरज असल्याचे सांगितले.कै पोपटराव बनसोडे कमानीजवळ पुतळ्याची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला होता. “जय भीम”च्या घोषणांनी
परिसर दणाणून गेला. फटाक्यांची आतषबाजी आणि स्फूर्ती गीतांमुळे वातावरण भीममय झाले होते.

या प्रसंगी युवक नेते व आर पी आय जिल्हा अध्यक्ष श्री प्रदीप,,(पप्पूभाऊ) बनसोडे, दीपकभाऊ शिंदे(समाजसेवक, मा. ग्रामपंचायत सदस्य, )पत्रकार राजुभाई पठाण, श्री संदीपभाऊ दंडवते (सरपंच) सतीश बावके , लक्ष्मण बागुल,सचिन धाडगे, सुनील लोखंडे,सलमान पठाण, फिरोज पठाण, गौरव डुकरे, लक्ष्मण खुडे, सनी खुडे, संजय डुकरे, शादाबशहा , कलीम तांबोळी, विरेष गुंजाळ, बाळासाहेब जाधव,झुंबर शिंदे, राहुल शिंदे, संदीप शिंदे, वेंकटेश बेदाडे, रवी बनसोडे, महेश सरवार ,बबलू खरात, सचिन खरात, वेणुनाथ पगारे, दादा त्रिभुवन, करण महाजन, साजन नरोडे , किरण आरक , हर्षल बनसोडे, शांताराम शिनगारे, बाबासाहेब हुसले, विलास गायकवाड, अकबरभाई शेख, परवेज तांबोळी, मुसाभाई शेख, शैलेश चंदनशिव, आनंद गवारे, संदीप खरात, राहुल गायकवाड, राजुमामा गवारे ,प्रास्ताविक संदीपभाऊ दंडवते यांनी करुण सर्वांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

समता जयंती उत्सव समिती च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे आयोजन—-श्री संदेश गायकवाड...

आंबेडकरांना अभिवादन समता जयंती उत्सव समिती च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे आयोजन खडकेवाके प्रतिनिधी - राहता तालुक्यातील खडकेवाके येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५...

ही एअर फ्रायर युक्ती उकळत्या पाण्याशिवाय परिपूर्ण अंडी बनवते.

पोच केलेली अंडी ही व्यक्तीच्या स्वतःच्या स्वयंपाकघरातील संयमाची अंतिम परीक्षा म्हणून पाहिली जाते; तुम्ही पाणी सावकाशपणे ढवळून सुरुवात करा जेणेकरून स्वयंपाक करताना...

पहिली CBSE इयत्ता पुण्यातील विद्यार्थ्यांनी चांगला निकाल लावला | पुणे बातम्या

पुणे/मुंबई: सीबीएसई इयत्तामुलींनी पुन्हा एकदा मुलांपेक्षा 95% उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 92.7% विरुद्ध नोंदवले. ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा उत्तीर्ण होण्याचा दर 87.5% आहे.पुण्यातील शाळांनी उच्च...

आरसीबी वि सीएसके, 'डोसा, इडली' पंक्ती: जितेश शर्माच्या क्लिपपासून चेपॉकपर्यंत – कशामुळे वाद निर्माण...

इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने 5 एप्रिल रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्धच्या सामन्यादरम्यान...

विरोधी पक्ष: महिला कोटा, सीमांकन विधेयकांवर संसदेचा विरोध: केंद्र, विरोधक व्यापार आडवे — कोण...

महिला कोटा, सीमांकन बिलांवर संसदेची झटापट: केंद्र, व्यापार विरोधी बार्ब्स — कोण काय म्हणाले" decoding="async" fetchpriority="high"/>महिला कोटा, सीमांकन विधेयकांवर संसदेची झटापट: केंद्र, व्यापार...

error: Content is protected !!