Homeताज्या बातम्या*सावित्रीबाई फुले मुळे महिलांना विचारांचे स्वातंत्र्य मिळाले-डॉक्टर सुजाता अंत्रे*

*सावित्रीबाई फुले मुळे महिलांना विचारांचे स्वातंत्र्य मिळाले-डॉक्टर सुजाता अंत्रे*

गणेशनगर केंद्र शाळेत सावित्रीबाई फुले यांची 195 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, त्यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंची वेशभूषा करून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर गाणी, भाषणे, व पथनाट्य सादर केली.

सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन गणेशनगर येथील प्रसिद्ध डॉ.सुजाता अंत्रे यांनी केले, तसेच त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्वतःचे आरोग्य बाबत घ्यावयाची काळजी आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील छोटे छोटे प्रसंग सांगून व्याख्यान दिले.
याच कार्यक्रमात शाळेतील बदली झालेले शिक्षक सुनील सिनारे यांनाही शाळेच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला.
तसेच गावच्या सरपंच सुनीताताई सोपान कासार यांची नात सबुरी गणेश लांडगे हिचा वाढदिवस शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास चिंधे यांनी केले तर सूत्रसंचालन दत्ता गायकवाड यांनी केले.
आभार व्हेरोनिका गायकवाड यांनी मानले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक सुनील गायकवाड ,सुनीता गागरे, मनीषा निर्मळ ,रोशन धनवटे ,सोनल भावसार यांनी प्रयत्न केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनीताताई कासार तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुजाता अत्रे होत्या, शाळेचे मुख्याध्यापक संजय घोलप, दत्तगुरू पतसंस्थेचे संस्थापक सोपानकाका कासार ,पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर यांनी पंजाब किंग्जच्या मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्सने पराभव केला.

प्रभसिमरन सिंग आणि पीबीकेएसचा कर्णधार श्रेयस अय्यर. (फोटो क्रेडिटः आयपीएल) नवी दिल्ली: पंजाब किंग्जने गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर यजमानांचा सलग चौथा पराभव करताना मुंबई...

प्रीमियम राहण्यासाठी गुरुग्राममधील टॉप 5 पॉश निवासी क्षेत्रे

लक्झरी व्हिला, हिरवे क्षेत्र आणि उच्च-स्तरीय सुरक्षा वैशिष्ट्यीकृत, ॲम्बियन्स आयलंड हे सर्वात उच्चभ्रू समुदायांपैकी एक आहे. हे NH-48 जवळ आणि दिल्लीच्या अगदी जवळ स्थित...

पुण्यातील RMCs ऑपरेशनला विराम देतात, नियमांची स्पष्टता, एकसमान अंमलबजावणी शोधतात

पुणे: शहरातील रेडी मिक्स काँक्रिट ऑपरेटर्सनी संबंधित सर्व प्राधिकरणांनी एकत्रित मार्गदर्शक तत्त्वे तयार करेपर्यंत उत्पादन थांबवले आहे, तरीही नागरी संस्थेने वनस्पतींवर कारवाई सुरू ठेवली...

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर MJF लायन राजेशजी अग्रवाल यांची लायन्स क्लब राहता येथील क्लबला भेट—-डॉ संजय...

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर MJF लायन राजेशजी अग्रवाल यांची लायन्स क्लब राहता येथील क्लब भेट, डॉ संजय उबाळे आज दिनांक 12 एप्रिल रोजी हॉटेल साई स्वाद, राहाता...

IPL 2026: रोहित शर्मा MI vs PBKS सामन्यात का खेळत नाही?

नवी दिल्ली: पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या लढतीत एका प्रश्नाचे वर्चस्व होते: रोहित शर्मा खेळेल का?सामन्याच्या एक दिवस आधी अनिश्चितता दाटून आली...

error: Content is protected !!