Homeताज्या बातम्या*शारदा शैक्षणिक संकुलात अंध अपंग जनजागृती दिन संपन्न*——श्री रमेशभाऊ शिंदे ( अध्यक्ष...

*शारदा शैक्षणिक संकुलात अंध अपंग जनजागृती दिन संपन्न*——श्री रमेशभाऊ शिंदे ( अध्यक्ष शारदा शैक्षणिक संकुल )

*शारदा शैक्षणिक संकुलात अंध अपंग जनजागृती दिन संपन्न*-
(राहाता प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुल या ठिकाणी डॉ. लुई ब्रेल यांची 217 जयंती 4 जानेवारी हा संपूर्ण जगात अंध अपंग जनजागृती दिन म्हणून साजरा केला जातो .लुई ब्रेल हे ब्रेल लिपीचे जनक म्हणून संबोधले जातात .डाॅ. लुई ब्रेल, डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शारदा शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष रमेश शिंदे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून अंध अपंगांचा सन्मान केला पाहिजे .त्यांना मदत केली पाहिजे. समाजामध्ये अपंगाविषयी प्रेम ,आपुलकी ,जिव्हाळा निर्माण करण्यासाठी या प्रकारचे कार्यक्रम वेळोवेळी घेऊन समाजामध्ये जागृती केली पाहिजे .यावेळी त्यांनी उपस्थित अंध अपंग व्यक्तींचा गुलाब पुष्प देऊन सन्मान केला व त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या.

प्रमुख पाहुणे म्हणून सतीश निकम होते .त्यांनी अंध अपंग व्यक्तींसाठी संघटना उभी करून त्यांच्या हक्कासाठी मोठे काम केलेले आहे. त्यांनी डॉ. लुई ब्रेल यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. लूई ब्रेल यांनी अंधांच्या जीवनामध्ये ब्रेल लिपी च्या माध्यमातून जणू क्रांतीच घडून आणली असे सांगितले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन संकुलाचे प्राचार्य अनिल बनसोडे यांनी केले. या याप्रसंगी किशोर लव्हारकर, राजकुमार साळवे ,श्री भुरके, मोसिन शेख ,कैलास शिंदे त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने अंध बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शरद गमे यांनी केले व आभार श्री भुरके यांनी मानले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

क्रॉसविंड्स हाताळण्यासाठी MSRDC eway च्या नवीन लिंक ब्रिजवर पवन अडथळे बसवते

टायगर व्हॅलीमध्ये पसरलेल्या 650 मीटर लांबीच्या केबल-स्टेड ब्रिजवर अडथळे उभारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई-पुणे...

गिल्बर्टो मोरा कोण आहे? टीन सेन्सेशन बनली सहावी सर्वात तरुण खेळाडू, त्याने मोडला फिफा...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषक सामन्यादरम्यान मेक्सिकोचा १७ वर्षीय गिल्बर्टो मोरा चेंडूवर नियंत्रण ठेवतो. (एपी फोटो) FIFA विश्वचषक 2026 च्या सुरुवातीच्या रात्री Estadio Azteca येथे...

'पेड्डी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 8: राम चरण चित्रपटात आणखी घसरण; जगभरात जवळपास रु...

राम चरणच्या स्पोर्ट्स ॲक्शन ड्रामा 'पेड्डी'ने थिएटरमध्ये आठ दिवस पूर्ण केल्यामुळे संकलनात आणखी एक घट झाली. दमदार ओपनिंग आठवड्यानंतर, चित्रपटाची रोजची कमाई...

आजची यहुदी म्हण: “जो तुम्हाला त्याचे सर्व त्रास सांगतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका...

दिवसाची ज्यू म्हण (Google Gemini द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) बहुतेक लोकांना असे कोणीतरी भेटले आहे.संभाषण सामान्यपणे सुरू होते. काही मिनिटांत, ते समस्यांकडे वळते:...

दिपके यांच्या 5-सूत्री घोषणापत्रात पेपर लीक, रद्द झालेल्या परीक्षा आणि निकाल विलंबाची भरपाई मागितली...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) झुरळांचा जनता पक्षाचा (CJP) गुरुवारी निषेध. CJP चे संस्थापक अभिजित दिपके (निळ्या रंगात) आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक...

error: Content is protected !!