Homeताज्या बातम्याअभ्यास ही करा पण चांगला माणूस पहिले बना --कैलास वाघ ( पी...

अभ्यास ही करा पण चांगला माणूस पहिले बना –कैलास वाघ ( पी आय लोणी पोलीस स्टेशन )

अभ्यास ही करा पण पहिले चांगला माणूस बना–कैलास वाघ ( पी आय लोणी पोलीस स्टेशन )

– प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कोल्हार येथील प्रवरा हायस्कूल या सीबीएसई शाळेत विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी सुरक्षा, वाहतुकीचे नियम, विद्यार्थी हक्क आणि कर्तव्य, सामाजिक माध्यमांचे दुष्परिणाम, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर इत्यादी विषयांवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी मार्गदर्शन केले.विद्यालयाचे प्राचार्य सुधीर मोरे यांनी प्रास्ताविक केले. पीआय कैलास वाघ म्हणाले, विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्तीबरोबरच कष्ट आणि प्रामाणिकताअसेल तर परमेश्वर देखील आपल्या पाठीशी उभा राहतो. उत्तम गुण मिळवून गुणवत्ता सिद्ध करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्वाचे समाजामध्ये चांगला माणूस म्हणून ओळख निर्माण करणे महत्त्वाचे असते. आपल्या कार्यातून समाजामध्ये आपली ओळख निर्माण झाली पाहिजे.

विद्यार्थ्यांना आणि पालकांना हेल्मेटचा वापर सक्तीनेकरावा. नवीन वाहतुकीच्या नियमानुसार पायी चालणाऱ्यांनी आपल्या उजव्या बाजूने चालावे. मुलांनी मोटारसायकल सारख्या वाहनांचा वापर करू नये. विद्यार्थ्यांनी समाजामधील विघातक प्रवृत्तींपासून दूर राहावे. कोणत्याही प्रकाच्या गुंडागर्दीमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होऊ नये. पोक्सो सारख्या कायद्याने विद्यार्थ्यांना अमर्याद असे संरक्षण दिलेले आहे. गुड टच बॅड टच या संकल्पना माहिती करून घ्याव्यात. त्या ओळखाव्यात. कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी शिक्षकांच्या माध्यमातून पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचावे. समस्या झाकून ठेवल्याने ती वाढते. त्यामुळे कायद्याचे ज्ञान प्राप्त करावे. भारतीय न्यायसंहितेमध्ये विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी विविध नियम बनवण्यात आलेले आहेत. त्या नियमांची सर्वांनी माहिती घ्यावी, असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन संभाजी आव्हाड यांनी केले तर आभार गोविंद तांबे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कदीर शेख आणि ललित तक्ते यांनी मेहनत घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर यांनी पंजाब किंग्जच्या मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्सने पराभव केला.

प्रभसिमरन सिंग आणि पीबीकेएसचा कर्णधार श्रेयस अय्यर. (फोटो क्रेडिटः आयपीएल) नवी दिल्ली: पंजाब किंग्जने गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर यजमानांचा सलग चौथा पराभव करताना मुंबई...

प्रीमियम राहण्यासाठी गुरुग्राममधील टॉप 5 पॉश निवासी क्षेत्रे

लक्झरी व्हिला, हिरवे क्षेत्र आणि उच्च-स्तरीय सुरक्षा वैशिष्ट्यीकृत, ॲम्बियन्स आयलंड हे सर्वात उच्चभ्रू समुदायांपैकी एक आहे. हे NH-48 जवळ आणि दिल्लीच्या अगदी जवळ स्थित...

पुण्यातील RMCs ऑपरेशनला विराम देतात, नियमांची स्पष्टता, एकसमान अंमलबजावणी शोधतात

पुणे: शहरातील रेडी मिक्स काँक्रिट ऑपरेटर्सनी संबंधित सर्व प्राधिकरणांनी एकत्रित मार्गदर्शक तत्त्वे तयार करेपर्यंत उत्पादन थांबवले आहे, तरीही नागरी संस्थेने वनस्पतींवर कारवाई सुरू ठेवली...

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर MJF लायन राजेशजी अग्रवाल यांची लायन्स क्लब राहता येथील क्लबला भेट—-डॉ संजय...

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर MJF लायन राजेशजी अग्रवाल यांची लायन्स क्लब राहता येथील क्लब भेट, डॉ संजय उबाळे आज दिनांक 12 एप्रिल रोजी हॉटेल साई स्वाद, राहाता...

IPL 2026: रोहित शर्मा MI vs PBKS सामन्यात का खेळत नाही?

नवी दिल्ली: पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या लढतीत एका प्रश्नाचे वर्चस्व होते: रोहित शर्मा खेळेल का?सामन्याच्या एक दिवस आधी अनिश्चितता दाटून आली...

error: Content is protected !!