Homeताज्या बातम्याअकारी पडीत जमीन धारकांच्या प्रश्नासंदर्भात लवकरच निर्णय मंत्री बावनकुळे आणि ना....

अकारी पडीत जमीन धारकांच्या प्रश्नासंदर्भात लवकरच निर्णय मंत्री बावनकुळे आणि ना. विखेंच्या उपस्थितीत बैठक संपन्न

अकारी पडीत जमीन धारकांच्या प्रश्नासंदर्भात लवकरच निर्णय

मंत्री बावनकुळे आणि ना. विखेंच्या उपस्थितीत बैठक संपन्न

श्रीरामपूर दि.११ प्रतिनिधी
अकारी पडीत जमीन धारकांच्या प्रश्नासंदर्भात न्याय भूमिका घेण्याची भूमिका महायुती सरकार असून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यापुर्वी केलेल्या पाठपुराव्यावर लवकर शिक्कमोर्तब करण्याची भूमिका महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने अकारी पडीत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
मंत्री विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी महसुलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकारि पडित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाचे सर्व प्रश्न समाजावून घेत सकारात्मक चर्चा केली.

अकारि पडित प्रश्नाच्या संदर्भात यापूर्वीच मंत्री विखे पाटील यांच्या पुढाकाराने काही निर्णय झाले आहेत.अन्य काही निर्णय होण्याच्या दृष्टीने महायुती सरकार निश्चित निर्णय करेल आशी ग्वाही देवून, गोरगरिब अकारि पडित शेतकऱ्यांचा हा प्रश्न सोडविणे ही आपली ठाम भुमिका आहे‌ मंत्रिमंडळ बैठकीत यापुर्वी निर्णय घेतलेला आहे. अधिवेशन संपल्याऩतर मुंबईत राजभवनात राज्यपाल महोदयांची भेट घेवून सर्व निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करण्याची ग्वाही मंत्री बावनकुळे यांनी शेवटी सांगितले‌.

या बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर अॅड अजित काळे यांच्यासह ९ गावातील २५ शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते , चळवळीचे याचिकाकर्ते गिरीधर आसने भाजपाचे दिपक पटारे, गावातील सचिन वेताळ , गोविंद वाघ, ,सुनिल आसने, संतोष मुठे चंद्रकांत खरे, बाळासाहेब वेताळ, गोरखनाथ वेताळ, बापुसाहेब गोरे,बबनराव नाईक,प्रशांत शिंदे, आदिनाथ दिघे,सोमनाथ रूपटक्के,दादासाहेब रूपटक्के, राजेंद्र गोसावी,अक्षय मुठे,सुभाष गाडेकर,अमोल गुळवे,गंगाधर वेताळ,दत्तात्रय भालेरांव आदी उपस्थित होते. प्रारंभी शेतकरी संघटनेचे शरद आसने यांनी प्रास्ताविक केले. तर भाऊसाहेब काळे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारत, ऑस्ट्रिया यांनी संरक्षण, दहशतवादविरोधी आणि तंत्रज्ञानावर 12+ करार केले

नवी दिल्ली: ऑस्ट्रियाचे चान्सलर ख्रिश्चन स्टॉकर यांच्याशी चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि ऑस्ट्रिया युक्रेन आणि पश्चिम आशियातील स्थिर, शाश्वत...

आजची म्हण: “जेथे प्रेम असते, तिथे आव्हानांवर मात करण्याची ताकद असते” |

दिवसाची म्हण (गुगल मिथुन द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) लोकांना अनेकदा त्यांच्या दैनंदिन जीवनात अशा गोष्टींना सामोरे जावे लागते जे त्यांच्या संयम, शक्ती आणि...

एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठण्यासाठी पुण्याच्या तंत्रज्ञने अपंगत्वावर मात केली

देशमुख यांनी सहा वेगळ्या दिव्यांग ट्रेकर्ससोबत प्रवास केला पुणे: शारीरिक मर्यादा आणि क्रूर हवामानाला झुगारून, शहर-आधारित आयटी व्यावसायिक, समीर देशमुख यांनी 14 एप्रिल...

IPL 2026 मधील 24व्या सामन्यानंतर पॉइंट्स टेबल: पंजाब किंग्ज नंबर 1 वर पोहोचला कारण...

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यानंतर पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्सचे खेळाडू. (फोटो क्रेडिटः आयपीएल) नवी दिल्ली: पंजाब किंग्जने सध्या सुरू असलेल्या आयपीएल 2026 मोसमात...

प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर यांनी पंजाब किंग्जच्या मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्सने पराभव केला.

प्रभसिमरन सिंग आणि पीबीकेएसचा कर्णधार श्रेयस अय्यर. (फोटो क्रेडिटः आयपीएल) नवी दिल्ली: पंजाब किंग्जने गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर यजमानांचा सलग चौथा पराभव करताना मुंबई...

error: Content is protected !!