Homeताज्या बातम्यानुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान मिळावे माजी खासदार सदाशिव लोखंडे

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान मिळावे माजी खासदार सदाशिव लोखंडे

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान मिळावे माजी खासदार सदाशिव लोखंडे

शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी लोकसभा मतदारसंघात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे त्यामध्ये शेतात उभी असलेली पिके जनावरे शेळ्या कोंबड्या मका घास चारा ऊस घरे विहीरीचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत मिळण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते ,नितीन औताडे आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
याप्रसंगी बोलताना सदाशिव लोखंडे म्हणाले की श्रीरामपूर राहुरी अकोले संगमनेर नेवासा कोपरगाव राहता तालुक्यात काही दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले यात जनावरांचा चारा मका घास आधी पिकाची नुकसान झाले त्याबरोबर फळबागाचे देखील नुकसान झालेल्या आहे मोठ्या प्रमाणावर पिके उध्वस्त झाल्याने शेतकरी चिंतेत असून पाण्यामुळे जमिनी देखील उध्वस्त झालेले आहे याचा फटका दूध उत्पादक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील बसलेला आहे शासनाने भरून स्वरूपात तातडीने पंचनामे करून भरपाई देण्यासाठी कारवाई करावी यासाठी आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे प्रशासनाने करून भरीव स्वरूपात शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान मिळाले पाहिजे यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले याबाबत लोखंडे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांची बांधावर जाऊन भेट घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या आहेत याबाबतची निवेदन उपजिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांना दिले या प्रसंगी, रवींद्र मोरे ,किशोर वाघमारे ,रावसाहेब थोरात, सुनीता शेळके ,विशाल शिरसाठ, श्याम गोसावी, प्रदीप वाघ ,भाग्यश्री वाकचौरे, हरिराम रहाणे, राहुल गोंदकर, अनिल पवार, चंद्रकांत गायकवाड, रमेश काळे, आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
चौकट
(शेतकऱ्याला झाले अश्रू अनावर
माजी खासदार यांनी गेल्या दोन दिवसापासून शिर्डी लोकसभा मतदारसंघात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेत असताना काही शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले त्याप्रसंगी तुम्ही घाबरू नका शासन तुमच्या पाठीशी आहे मी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून भरपाई मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी आधार देत शेतकऱ्यांची सात्वन केले)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

'त्या चर्चेने मला खरोखर मदत केली': अफगाणिस्तानच्या गुरबाजने रेकॉर्डब्रेक शतकाचे श्रेय गौतम गंभीरला दिले

रहमानउल्ला गुरबाज आणि गौतम गंभीर (एजन्सी इमेज) अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज याने शनिवारी धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर झालेल्या पहिल्या वनडेमध्ये यजमानांविरुद्ध जबरदस्त शतक...

रुबिओचे शब्द आज्ञेचे होते, खेदाचे नव्हते: काँग्रेस

नवी दिल्ली: ओमानच्या आखातातील एका व्यावसायिक जहाजावर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याबद्दल अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांच्या...

*भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. रऊफ शेख यांची राहता येथे ‘ग्रेट भेट’; कार्यकर्त्यांशी संवाद...

*भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. रऊफ शेख यांची राहता येथे 'ग्रेट भेट'; कार्यकर्त्यांशी संवाद व कौटुंबिक भेटीगाठी* *राहता, दि. 13मे*: *भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे...

त्याने हेलिकॉप्टर धुतले, साम्राज्य निर्माण केले, निवृत्त झाले – नंतर 64 व्या वर्षी इंटर्न...

"मला पैशांची गरज नाही. माझ्याकडे पुरेसे आहे."ओटिस डिसोझा यांनी ते इतके आकस्मिकपणे सांगितले की ते जवळजवळ अविस्मरणीय वाटले.त्यानंतर वाक्याचा दुसरा अर्धा भाग...

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

error: Content is protected !!