Homeताज्या बातम्या*भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. रऊफ शेख यांची राहता येथे 'ग्रेट भेट';...

*भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. रऊफ शेख यांची राहता येथे ‘ग्रेट भेट’; कार्यकर्त्यांशी संवाद व कौटुंबिक भेटीगाठी*

*राहता, दि. 13मे*: *भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. रऊफ शेख B.A. LLB (App)* यांनी आज राहता शहराला भेट दिली. या भेटीत त्यांनी सर्व भाजपा कार्यकर्ते, नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेता आणि नगरसेवक यांची भेट घेऊन बैठक घेतली.

बैठकीनंतर त्यांनी आपल्या व्याही यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. त्यांचे जावई व मुलगी देखील उपस्थित असल्याने ही भेट *दुग्धशर्करा योग* ठरली.

या भेटीप्रसंगी *DS News 24 चे चीफ एडिटर श्री. किरण बबन पुरी* तसेच *C News प्रतिनिधी, साकूर पठार भाग पत्रकार श्री. रमजान नजीर शेख* यांचीही भेट झाली. सर्वांशी विविध विषयांवर चर्चा झाली.

ग्रेट भेट झाल्यानंतर श्री. रऊफ शेख यांनी साकूर-मांडव्यकडे प्रस्थान केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रुबिओचे शब्द आज्ञेचे होते, खेदाचे नव्हते: काँग्रेस

नवी दिल्ली: ओमानच्या आखातातील एका व्यावसायिक जहाजावर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याबद्दल अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांच्या...

त्याने हेलिकॉप्टर धुतले, साम्राज्य निर्माण केले, निवृत्त झाले – नंतर 64 व्या वर्षी इंटर्न...

"मला पैशांची गरज नाही. माझ्याकडे पुरेसे आहे."ओटिस डिसोझा यांनी ते इतके आकस्मिकपणे सांगितले की ते जवळजवळ अविस्मरणीय वाटले.त्यानंतर वाक्याचा दुसरा अर्धा भाग...

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

सहा वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने लॉरा वोल्वार्डच्या दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला; महिला T20 विश्वचषकाची दमदार...

मँचेस्टर, इंग्लंड येथे 13 जून 2026 रोजी ओल्ड ट्रॅफर्ड येथे ICC महिला T20 विश्वचषक 2026 सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोल्वार्ड एक शॉट खेळत...

'खाली घे!' केनेडी सेंटरने ट्रम्पचे नाव काढून टाकल्याने गर्दीचा जयजयकार झाला – पहा

वॉशिंग्टनमधील जॉन एफ केनेडी सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या दर्शनी भागातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव काढून टाकण्याचे काम शनिवारी पूर्ण झाले....

error: Content is protected !!