ब्रेकिंग न्यूज
प्रीमियम राहण्यासाठी गुरुग्राममधील टॉप 5 पॉश निवासी क्षेत्रेपुण्यातील RMCs ऑपरेशनला विराम देतात, नियमांची स्पष्टता, एकसमान अंमलबजावणी शोधतातडिस्ट्रिक्ट गव्हर्नर MJF लायन राजेशजी अग्रवाल यांची लायन्स क्लब राहता येथील क्लबला भेट—-डॉ संजय उबाळे ( झोन चेअरमन )IPL 2026: रोहित शर्मा MI vs PBKS सामन्यात का खेळत नाही?शिर्डी (प्रतिनिधी ) महेंद्रसिंग धोनी यांची पत्नी साक्षी धोनी यांनी मुलगी झिवा धोनी सोबत शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले—श्री दीपक गोंदकर ( सभापती शिर्डी नगरपतिषद आरोग्य विभाग )शिर्डीत ‘सालबर्डी’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण मा खासदार डॉ सुजय विखे पाटील यांचे हस्ते संपन्न… अंधश्रद्धेविरोधी ठाम संदेश'चाणक्याला धक्का बसला असता': प्रियांकाच्या टीकेवर अमित शहांची प्रतिक्रिया – पहासमता जयंती उत्सव समिती च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे आयोजन—-श्री संदेश गायकवाड ( अध्यक्ष )ही एअर फ्रायर युक्ती उकळत्या पाण्याशिवाय परिपूर्ण अंडी बनवते.पहिली CBSE इयत्ता पुण्यातील विद्यार्थ्यांनी चांगला निकाल लावला | पुणे बातम्या

आंबेडकरांना अभिवादन
समता जयंती उत्सव समिती च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे आयोजन
खडकेवाके प्रतिनिधी –
राहता तालुक्यातील खडकेवाके येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी गावच्या प्रथम नागरिक महिला सरपंच संगीता मुरादे यांच्या हस्ते डॉ. सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून सामाजिक ऐक्याचे दर्शन झाले. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमातून बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी दिलेला संदेश लोकांपर्यंत पोहोचला. त्यानंतर शाळेतील मुलांना अध्यक्ष संदेश गायकवाड खजिनदार पणव गायकवाड भीमशक्त जिल्हा उपाध्यक्ष अनिभाऊ गायकवाड यांच्या कडून खाऊ वाटप करण्यात आला. प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त गावातील सर्व तरुणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचं दर्शन करून दिले.
यावेळी माजी सरपंच सचिन मुरादे, सोसायटीचे उपाध्यक्ष जालिंदर मुरादे, ग्रामपंचायतचे उपसरपंच दिपक गायकवाड, भीमशक्ती जिल्हा उपाध्यक्ष अनिल गायकवाड, पवन गायकवाड, रवी गायकवाड, सचिन गायकवाड, बंटी गायकवाड, संदीप गायकवाड, अनिल गायकवाड, दीपक गायकवाड, सोनू तूपलोंढे, आकाश गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, आबासाहेब गायकवाड, रावसाहेब लावरे, नवनाथ माळी. रतन गायकवाड, गजानन गायकवाड, नामदेव गायकवाड. संतोष गायकवाड, नानासाहेब गायकवाड, ऋषिकेश गायकवाड, रोहन गायकवाड, राहुल वाळूज, साहिल गायकवाड, शिवनाथ गायकवाड, दशरथ गायकवाड, अरुण गायकवाड, नवनाथ गायकवाड, रामनाथ गायकवाड, योगेश गायकवाड, गौरव गायकवाड, गुलाब पोटे, भूषण आंबेडकर आकाश पिलघर आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, व महिला, शाळेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच दिपक गायकवाड यांनी केले




















