ब्रेकिंग न्यूज
'आम्ही सर्व मार्गाने जाऊ शकतो': थॉमस चषक उपांत्य फेरीत भारताने झंझावात केल्यानंतर आयुष शेट्टी“मीच तो आदर्श शिक्षक”: प्रगत विद्यालयाचे डॉ. माटे सर 30+ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त; सहकाऱ्यांकडून श्रीफळ देऊन भावपूर्ण निरोपआरआर विरुद्ध डीसी: जयपूरमध्ये अँटी क्लायमॅक्स! जेमीसन शो चोरत असताना स्टार्क विरुद्ध सूर्यवंशी यांच्यात गोंधळ उडालाअहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शाळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाची महत्व पूर्ण बैठक सुनील पंडित यांच्या अध्यक्षतेखाली संपन्नशरद शिरोळे यांना ‘आदर्श कर्मचारी पुरस्कार’ गोरक्ष गाङीलकर यांच्या हस्ते सन्मान; उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव.5 फॅशन हॅक आपण सर्व राजा चार्ल्सकडून चोरू शकतोISC, ICSE टॉप स्कोअरर्स प्लॅनिंगवर अवलंबून असतात, चिकाटी देतातआयपीएल 2026: वैभव सूर्यवंशी आणखी एका विक्रमासाठी तयार आहे, एक मोठा फटका…'मी म्हणालो होतो': राहुल गांधींचा 3 महिन्यांत 81% एलपीजीच्या किमती वाढल्याचा आरोप; महागाईवरून केंद्रावर जोरदार हल्ला चढवलाराहाता तहसील येथे महाराष्ट्र दिन उत्साहात; अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर, खा. वाकचोरे, न.प. अध्यक्ष गाडेकर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न

मेकॅनिकल विभागाचे शरद शिरोळे ‘आदर्श कर्मचारी पुरस्काराने’ सन्मानित
मेकॅनिकल विभागातील शरद शिरोळे यांना ‘आदर्श कर्मचारी पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाङीलकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शिरोळे यांनी मेकॅनिकल विभागामार्फत विविध सेवा उत्कृष्टपणे राबवत आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे यापूर्वीही त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांशी असलेला त्यांचा मनमिळावू स्वभाव, कार्यतत्परता आणि जबाबदारीची जाणीव यामुळेच त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यावेळी प्रशासकीय अधिकारी व मेकॅनिकल विभागाचे प्रमुख अतुल वाघ व प्रशासकीय अधिकारी व मोठ्या संख्येने कर्मचारी वर्ग उपस्थित होता


















