Homeताज्या बातम्यापरमेश्वरा च्या अध्ययानातून व आपल्या सर्व मित्रांच्या प्रेमातुन मला भरपूर बरकत आहे——श्री...

परमेश्वरा च्या अध्ययानातून व आपल्या सर्व मित्रांच्या प्रेमातुन मला भरपूर बरकत आहे——श्री दिलीपभाऊ रोहोम पाटिल ( सिद्ध संकल्प लॉन्स मालक)

दिलीपभाऊ रोहोम शांत, प्रेमळ, व परिसराचे आवडते व्यक्तिमत्व. त्यांचा वाढदिवस म्हणजे मित्र परिवार नातेवाईक सर्वांनाच एक पर्वणी. वाढदिवसाच्या शुभेच्छा व सत्कार मुळे हा 61 वर्षीय तरुण पहाटे उठल्यापासून दिवस भर भरपूर व्यस्त. सिद्ध संकल्प मंगल कार्यालयाचे मालक असल्यामुळे त्यांच्या या नगर मनमाड रोड लगतं साकुरीत स्थित असलेले आलिशान मंगल कार्यालय सर्वांचं परिचित. स्वभाव सर्वांच्या मदत करण्याचा असल्याने गोरगरीब असो वा श्रीमंत सर्वांचे पहिली निवड हीच कार्यक्रम लग्न, वाढदिवस, राजकीय, सामाजिक अथवा धार्मिक कोणताही असो.
जिवलग मित्र युनूसभाई पठाण ( सुपर फॅब्रिकेशन चे मालक )श्री दिलीपभाऊ सूर्यवंशी ( मनमंदिर पान )राजूभाई पठाण पत्रकार यांच्या आग्रह खातर आठ च्या दरम्यान भाऊ मनमंदिर पान ला आले. सर्वांनी मिळून भाऊंचे स्वागत करून सत्कार केला. भाऊंनी सर्वांची विचारपूस करून गप्पा मारल्या. आमचे वडील रुस्तुम पठाण यांच्या व सर्व समाज बांधवांच्या पाठपुराव्यातून व अपार प्रयत्नाने दिलीप भाऊ जिल्हा परिषद सदस्य असताना बंधू दिपक रोहोम पाटील ( आबा )या दोघांच्या सहकार्यानेच शालिनी ताई विखे पाटील जिल्हापरिषद अध्यक्षा असताना गोदावरी वसाहत साकुरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा सुरु करण्यात यश आले.असे भाऊ सर्वच जाती जमातीच्या लोकांसाठी सदैव मदतीसाठी तयार असणाऱ्या या आवडत्या व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या आमच्या सर्वांकडून मनापासून शुभेच्छा. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो.भाऊंना सुखसमृद्धी भरभराट परमेश्वर कृपेनें आहेच त्यात मनसोक्त वाढ होऊन पुढील आयुष्य तंदुरुस्त व निरोगी जावो आणि अशीच भाऊ कडून समाज सेवा घडो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

(गप्पा होताना दिलीप भाऊ रोहोम पाटिल यानि सांगीतले की परमेश्वराच्या अध्ययानाने व आपल्या सारख्या सर्व मित्राच्या प्रेमाणे मला भरपूर बरकत आहे )

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. रऊफ शेख यांची राहता येथे ‘ग्रेट भेट’; कार्यकर्त्यांशी संवाद...

*भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. रऊफ शेख यांची राहता येथे 'ग्रेट भेट'; कार्यकर्त्यांशी संवाद व कौटुंबिक भेटीगाठी* *राहता, दि. 13मे*: *भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे...

त्याने हेलिकॉप्टर धुतले, साम्राज्य निर्माण केले, निवृत्त झाले – नंतर 64 व्या वर्षी इंटर्न...

"मला पैशांची गरज नाही. माझ्याकडे पुरेसे आहे."ओटिस डिसोझा यांनी ते इतके आकस्मिकपणे सांगितले की ते जवळजवळ अविस्मरणीय वाटले.त्यानंतर वाक्याचा दुसरा अर्धा भाग...

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

सहा वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने लॉरा वोल्वार्डच्या दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला; महिला T20 विश्वचषकाची दमदार...

मँचेस्टर, इंग्लंड येथे 13 जून 2026 रोजी ओल्ड ट्रॅफर्ड येथे ICC महिला T20 विश्वचषक 2026 सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोल्वार्ड एक शॉट खेळत...

'खाली घे!' केनेडी सेंटरने ट्रम्पचे नाव काढून टाकल्याने गर्दीचा जयजयकार झाला – पहा

वॉशिंग्टनमधील जॉन एफ केनेडी सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या दर्शनी भागातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव काढून टाकण्याचे काम शनिवारी पूर्ण झाले....

error: Content is protected !!