Homeताज्या बातम्याहाजी श्री अब्दुल रउफ साहब उर्फ मौलाना आजाद यांची राहाता येथील संस्था...

हाजी श्री अब्दुल रउफ साहब उर्फ मौलाना आजाद यांची राहाता येथील संस्था मदरसा जामिया उस्मानिया येथे तीन विद्यार्थ्यांनी पवित्र ग्रंथ कुराण शरीफ तोंडपाठ ( हिफ्ज )केले

Screenshot

नगर जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लाडके धर्मगुरू सन्माननीय हाजी श्री अब्दुल रउफ साहब उर्फ मौलाना आजाद यांची राहाता येथील संस्था मदरसा जामिया उस्मानिया येथे तीन विद्यार्थ्यांनी पवित्र ग्रंथ कुराण शरीफ तोंडपाठ ( हिफ्ज )केले.मो .हाफिज इम्तियाज,मो.हाफिज इश्तियाक,मो.हाफिज इसाक या तीन विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला.या विद्यार्थांना कार्यक्रमाचे अध्यक्ष मौलाना इद्रिस् मिल्ली यांच्या हस्ते सुटकेस,घड्याळ,कपडे व रोख रक्कम बक्षीस स्वरुपात देवून सत्कार करण्यात आला.त्या सोबत हिफ्ज ( कुराण शरीफ तोंडपाठ )चे सर्टिफिकेट ( सनद )ही देण्यात आले.या वेळी मान्यवरांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचे उस्ताद हाफिज आरिफ शेख यांचा ही सत्कार करण्यात आला.या संस्थेत या सह मराठी,इंग्रजी,गणित असे सर्व विषय शिकविले जातात अशी माहिती मौलाना रउफ साहब यांनी यावेळी दिली.

Screenshot

या वेळी उपस्थित गुजरात व कर्नाटक या ठिकाणावरून आलेले प्रमुख पाहुणे मौलाना इबादुर रहेमान व मौलाना इनायतुल्ला तसेच महाराष्ट्र राज्याचे मुफ्ती हमीद जफर,पुना येथील मौलाना निजामुद्दीन,मौलाना युसुब शेख शिवराई वाले ( शिर्डी )उपस्थित होते.आलेल्या सर्व मान्यवरानी विद्यार्थी,शिक्षक,पालक आणि जमलेले सर्व हिंदू मुस्लिम नागरिक यांना मार्गदर्शन करून सर्वांच्या मेहनत,कष्ठ आणि सहकार्याचे कौतुक केले.राहाता नगरपरिषदेचे नगरसेवक तथा गटनेते सन्माननीय हाजी श्री शफीक ( मुन्नाभाई )रफिक शहा यांनी त्यांच्या तर्फे ही या विद्यार्थ्यांना शुभेच्छा व सत्कार करून बक्षीस दिले आणि इतर आलेले प्रमुख पाहुणे व जमलेल्या ग्रामस्थांनी आपआपल्या परीने कौतुक करून बक्षीस दिले.यावेळी नितीन काकडे सरपंच बोधेगाव ता शेवगाव ,राजूभाऊ आणाप माजी सरपंच सोनगाव ता राहुरी ,
किरणभाऊ वडेवाले,पैठण .
सुयोगदादा शेळके ( नगरसेवक राहाता नगरपरिषद ) यांनी निन्ही विद्यार्थ्यांचे बक्षीस देवून सत्कार व शुभेच्छा दिल्या.
या सह संस्थेचे अध्यक्ष हाजी मौलाना रऊफ साहब,मुन्नाभाई शहा,हाफिज आरिफ शेख,पत्रकार राजूभाई पठाण,समीर भाई बेग,जाविदभाई सैयद,मुसाभाई अमीरसाहब,मौलाना साद शेख,मौलाना इबाद शेख,जाकीरभाई मोमीन साकुरवाले,मौलाना रहीम साहब,मौलाना रफिक साहब,हाफिज सिद्दीक साहब,मौलाना समीर,हाफिज नदीम,गुलशेर भाई शेख,मुश्ताकभाई शहा
इलियास सर शहा,शरीफभाई फैजुभाई शेख,अब्दुल्ला भाई सय्यद,इलियास शहा टेलर,मुन्नाभाई तांबोळी,हाफिज फैज,अश्पाकभाई तांबोळी ,मुजमिल कारी साहब,खिजर शहा,मोहसीन अंसारी बेकरीवाले,इनामदार भाई,अन्सारभाई शेख साकुरी वाले,अन्वरभाई शेख या मान्यवरांसह असंख्य नागरिक उपस्थित होते.

Screenshot
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

'पेड्डी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 8: राम चरण चित्रपटात आणखी घसरण; जगभरात जवळपास रु...

राम चरणच्या स्पोर्ट्स ॲक्शन ड्रामा 'पेड्डी'ने थिएटरमध्ये आठ दिवस पूर्ण केल्यामुळे संकलनात आणखी एक घट झाली. दमदार ओपनिंग आठवड्यानंतर, चित्रपटाची रोजची कमाई...

आजची यहुदी म्हण: “जो तुम्हाला त्याचे सर्व त्रास सांगतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका...

दिवसाची ज्यू म्हण (Google Gemini द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) बहुतेक लोकांना असे कोणीतरी भेटले आहे.संभाषण सामान्यपणे सुरू होते. काही मिनिटांत, ते समस्यांकडे वळते:...

दिपके यांच्या 5-सूत्री घोषणापत्रात पेपर लीक, रद्द झालेल्या परीक्षा आणि निकाल विलंबाची भरपाई मागितली...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) झुरळांचा जनता पक्षाचा (CJP) गुरुवारी निषेध. CJP चे संस्थापक अभिजित दिपके (निळ्या रंगात) आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक...

इतिहास घडवला! बांगलादेशने ऑस्ट्रेलियावर पहिली वनडे मालिका जिंकली

बांगलादेशचा मुस्तफिझूर रहमान, केंद्र, संघसहकाऱ्यांसोबत साजरा करत आहे (एपी फोटो) बांगलादेशने गुरुवारी ऑस्ट्रेलियावर पहिला वनडे मालिका जिंकून इतिहास रचला, दुसऱ्या सामन्यात पाच गडी...

ब्रिटिश भारतीय टोरी पीअर रामी रेंजर यांनी यूकेचे पीएम स्टारर यांना सीबीई रद्द केल्याबद्दल...

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर (एपी) लंडन: ब्रिटिश भारतीय टोरी पीअर लॉर्ड रेंजर यांनी त्यांची CBE (कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर)...

error: Content is protected !!