Homeताज्या बातम्यासंभाजीनगर डिव्हिजन मध्ये FNPO ( पी4 )पोस्टमन व एम टी एस संघटनेचे...

संभाजीनगर डिव्हिजन मध्ये FNPO ( पी4 )पोस्टमन व एम टी एस संघटनेचे २१ वे खुले अधिवेशन कार्याध्यक्ष डी एफ सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न—प्रकाश आहिरे ( अध्यक्ष P3 संभाजीनगर विभाग )

✊💥✊🎊✊💥✊🎊✊ आज दि 26/10/2025 रोजी छ. संभाजीनगर डिव्हिजन मध्ये आपल्या FNPO (P4) पोस्टमन व एम टि एस संघटनेचे 21 वे खुले अधिवेशन कार्याध्यक्ष श्री डी एफ सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. अधिवेशनासाठी प्रमुख पाहुने म्हणून प्रवर अधिक्षक श्री जी हरिप्रसाद सर तसेच प्रवर डाकपाल श्री बनसोडे सर यांची उपस्तिती लाभली. तसेच श्री रवी भोसले साहेब (सेक्रेटरी P3 छ संभाजीनगर विभाग व श्री प्रकाश अहिरे साहेब अध्यक्ष (P3 छ संभाजीनगर विभाग ) यांची उपस्तिती लाभली अधिवेशनासाठी श्री झुंझारराव साहेब सर्कल सेक्रटरी(P4) श्री कदम साहेब सर्कल सेक्रेटरी(P3) यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेची 15 सदस्यांची बॉडी निवडण्यात आली. नवनिर्वाचित सर्व सदस्यांचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सत्कार आणि अभिनंदन करण्यात आले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
🛑नवनिर्वाचित बॉडी🛑
1. श्री फारूक शेख (अध्यक्ष )
2. ⁠श्री सुनील शिंदे (सचिव )
3. ⁠श्री सुदाम चौरे (खजिनदार )
4. ⁠श्री डी एफ सोनवणे (कार्याध्यक्ष/कोशाध्यक्ष )
5. ⁠श्री कर्णकुमार चौधरी (उपाध्यक्ष ) 6. ⁠श्री सुभाष सुखधन (उपाध्यक्ष )
⁠7. ⁠श्री सतीश खांडे (उपसचिव ) ⁠
8. ⁠श्री अंबादास सुलताने (सहसचिव ) ⁠
9. ⁠श्री सुदाम मैंद (सहसचिव )
10. ⁠श्री विद्यासागर डोळस (सहसचिव )
11. ⁠श्री सागर चव्हाण (संघटक सचिव )
12. ⁠श्री संदीप बडक (संघटक सचिव )
13. ⁠श्री गणेश आटोळे (संघटक सचिव)
14. ⁠श्री श्रीमंत खाडे (संघटक सचिव )
15.श्री वाल्मिक जगताप(उपखजिनदार)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

'खाली घे!' केनेडी सेंटरने ट्रम्पचे नाव काढून टाकल्याने गर्दीचा जयजयकार झाला – पहा

वॉशिंग्टनमधील जॉन एफ केनेडी सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या दर्शनी भागातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव काढून टाकण्याचे काम शनिवारी पूर्ण झाले....

घर खरेदी करणाऱ्यांसाठी ठाण्यातील 6 सर्वात प्रतिष्ठित निवासी परिसर

माजिवडा हे प्रमुख महामार्गांच्या जंक्शनवर एक मोक्याचे ठिकाण आहे, ज्यामुळे ते ठाण्यातील सर्वोत्तम-कनेक्टेड क्षेत्रांपैकी एक आहे. हा परिसर अनेक प्रीमियम निवासी घडामोडींचे घर आहे...

पुणे टीसीएस तंत्रज्ञ आत्महत्या: 'ऑनलाइन मित्राची' वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील...

पुणे: कामाच्या ठिकाणी होणारा छळ, कौटुंबिक शोकांमुळे रजा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पत्नीच्या दीर्घ आजाराचा ताण यामुळे 48 वर्षीय टीसीएस कर्मचाऱ्याने 2...

ऑस्ट्रेलिया महिला 2.3 षटकात 9/1 | ऑस्ट्रेलिया महिला वि दक्षिण आफ्रिका महिला लाइव्ह स्कोअर,...

ऑस्ट्रेलियाने त्यांच्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या मोहिमेची सुरुवात मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गट 1 च्या लढतीने केली. सहा वेळचा चॅम्पियन...

चंदीगड स्टोअरमध्ये गोळ्यांचा पाऊस : कॅशियरची गोळ्या झाडून हत्या; 13 राऊंड गोळीबार, थंडगार सीसीटीव्ही...

चंदीगड: चंदीगडच्या सेक्टर 11 मधील एका मेडिकल स्टोअरमधील कॅशियरची शनिवारी दुपारी दोन मुखवटाधारी व्यक्तींनी दुकानात गोळीबार केल्याने त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.या हल्ल्यात...

error: Content is protected !!