Homeताज्या बातम्याअहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या...

अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राहाता येथे नुकतीच महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची तसेच भाजप कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार

नगरपरिषद निवडणुकीच्या जाहीर घोषणेनंतर राहाता शहरात राजकीय घडामोडींना वेग आला असून, महायुतीने आपली निवडणूक मोहीम अधिकृतपणे सुरू केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राहाता येथे नुकतीच महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची तसेच भाजप कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारी, प्रचार आराखडा, प्रभागनिहाय उमेदवारी, तसेच कार्यकर्त्यांची जबाबदारी यावर सविस्तर चर्चा झाली. पालकमंत्र्यांनी या वेळी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की, “राहाता नगरपरिषदेत विकासाच्या राजकारणावरच जनता विश्वास ठेवते. महायुतीने एकदिलाने काम करून विकासाच्या बळावर विजय संपादन करावा.”

बैठकीस महायुतीतील घटक पक्षांचे जिल्ह्यासह तालुका पदाधिकारी, माजी नगरसेवक, शहराध्यक्ष, युवा कार्यकर्ते आणि विविध प्रभागांतील प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीकडून एकजूट आणि तयारीचा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आला.

विखे पाटील यांनी पुढे सांगितले की, “राहाता शहरात पारदर्शक आणि विकासाभिमुख प्रशासन देण्याची संधी महायुतीला मिळाली पाहिजे. यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने प्रभागात पोहोचून जनतेशी संवाद साधावा. लोकांना केवळ आश्वासन नव्हे, तर काम करणारे नेतृत्व हवे आहे.”

बैठकीनंतर राहाता नगरपरिषदेच्या निवडणुकीचा राजकीय रंग अधिक गडद झाला असून, महायुतीची तयारी पाहता विरोधकांसाठी ही लढत अधिक आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

घर खरेदी करणाऱ्यांसाठी ठाण्यातील 6 सर्वात प्रतिष्ठित निवासी परिसर

माजिवडा हे प्रमुख महामार्गांच्या जंक्शनवर एक मोक्याचे ठिकाण आहे, ज्यामुळे ते ठाण्यातील सर्वोत्तम-कनेक्टेड क्षेत्रांपैकी एक आहे. हा परिसर अनेक प्रीमियम निवासी घडामोडींचे घर आहे...

पुणे टीसीएस तंत्रज्ञ आत्महत्या: 'ऑनलाइन मित्राची' वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील...

पुणे: कामाच्या ठिकाणी होणारा छळ, कौटुंबिक शोकांमुळे रजा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पत्नीच्या दीर्घ आजाराचा ताण यामुळे 48 वर्षीय टीसीएस कर्मचाऱ्याने 2...

ऑस्ट्रेलिया महिला 2.3 षटकात 9/1 | ऑस्ट्रेलिया महिला वि दक्षिण आफ्रिका महिला लाइव्ह स्कोअर,...

ऑस्ट्रेलियाने त्यांच्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या मोहिमेची सुरुवात मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गट 1 च्या लढतीने केली. सहा वेळचा चॅम्पियन...

चंदीगड स्टोअरमध्ये गोळ्यांचा पाऊस : कॅशियरची गोळ्या झाडून हत्या; 13 राऊंड गोळीबार, थंडगार सीसीटीव्ही...

चंदीगड: चंदीगडच्या सेक्टर 11 मधील एका मेडिकल स्टोअरमधील कॅशियरची शनिवारी दुपारी दोन मुखवटाधारी व्यक्तींनी दुकानात गोळीबार केल्याने त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.या हल्ल्यात...

घरामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही “सन टेस्ट” केली आहे का?

भारतातील बहुतेक भागांमध्ये, पूर्वाभिमुख आणि उत्तराभिमुख घरे सामान्यतः सर्वात आरामदायक मानली जातात कारण त्यांना मऊ आणि अधिक संतुलित सूर्यप्रकाश मिळतो. पूर्वाभिमुख घरे सकाळचा आल्हाददायक...

error: Content is protected !!