Homeताज्या बातम्याश्री साई श्रद्धा ग्रामीण विद्यालय शिर्डी रक्षा बंधन उत्सव संपन्न—-श्री माधवराव चौधरी...

श्री साई श्रद्धा ग्रामीण विद्यालय शिर्डी रक्षा बंधन उत्सव संपन्न—-श्री माधवराव चौधरी (संस्थापक)

*आज वार-शनिवार दि. 9 ऑगस्ट 2025 रोजी श्री साई-श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय (निवासी) शिर्डी, ता-राहाता जि-अहिल्यानगर येथे श्री माधवराव चौधरी संस्थापक श्री साई श्रद्धा ग्रामीण विद्यालय शिर्डी तथा लोकनियुक्त सरपंच नांदूर्खी बु.यांचे मार्गदर्शनातून “रक्षाबंधन उत्सव”साजरा करण्यात आला.रक्षाबंधन सणा निमित्त मुलांना बहिण भावाच्या नात्या बद्दल माहिती देण्यात आली. विद्यालयातील विद्यार्थिनींनी मुलांना राख्या बांधल्या. तसेच पेढे भरवुन विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला . वसतिगृहातील कर्णबधिर मुलांना राखी बांधल्यामुळे सर्व मुलींना खुप समाधान वाटले.या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कासार बी.आर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.*

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

'पेड्डी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 8: राम चरण चित्रपटात आणखी घसरण; जगभरात जवळपास रु...

राम चरणच्या स्पोर्ट्स ॲक्शन ड्रामा 'पेड्डी'ने थिएटरमध्ये आठ दिवस पूर्ण केल्यामुळे संकलनात आणखी एक घट झाली. दमदार ओपनिंग आठवड्यानंतर, चित्रपटाची रोजची कमाई...

आजची यहुदी म्हण: “जो तुम्हाला त्याचे सर्व त्रास सांगतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका...

दिवसाची ज्यू म्हण (Google Gemini द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) बहुतेक लोकांना असे कोणीतरी भेटले आहे.संभाषण सामान्यपणे सुरू होते. काही मिनिटांत, ते समस्यांकडे वळते:...

दिपके यांच्या 5-सूत्री घोषणापत्रात पेपर लीक, रद्द झालेल्या परीक्षा आणि निकाल विलंबाची भरपाई मागितली...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) झुरळांचा जनता पक्षाचा (CJP) गुरुवारी निषेध. CJP चे संस्थापक अभिजित दिपके (निळ्या रंगात) आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक...

इतिहास घडवला! बांगलादेशने ऑस्ट्रेलियावर पहिली वनडे मालिका जिंकली

बांगलादेशचा मुस्तफिझूर रहमान, केंद्र, संघसहकाऱ्यांसोबत साजरा करत आहे (एपी फोटो) बांगलादेशने गुरुवारी ऑस्ट्रेलियावर पहिला वनडे मालिका जिंकून इतिहास रचला, दुसऱ्या सामन्यात पाच गडी...

ब्रिटिश भारतीय टोरी पीअर रामी रेंजर यांनी यूकेचे पीएम स्टारर यांना सीबीई रद्द केल्याबद्दल...

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर (एपी) लंडन: ब्रिटिश भारतीय टोरी पीअर लॉर्ड रेंजर यांनी त्यांची CBE (कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर)...

error: Content is protected !!