Homeताज्या बातम्या*श्री साई अपंग विकास महिला मंडळ संचलित ,श्री साई-श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय(निवासी)शिर्डी...

*श्री साई अपंग विकास महिला मंडळ संचलित ,श्री साई-श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय(निवासी)शिर्डी येथे 26जानेवारी 2026 रोजी 77 वा प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा-सौ वैशालीताई चौधरी ( अध्यक्ष )

*श्री साई अपंग विकास महिला मंडळ संचलित ,श्री साई-श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय(निवासी)शिर्डी येथे 26जानेवारी 2026 रोजी 77 वा प्रजासत्ताक दिन सोहळा विद्यालय संस्थापक सन्माननीय माधवराव चौधरी सर लोकनियुक्त सरपंच नांदुर्खी बु. यांचे मार्गदर्शना खाली उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिना निमित्त विद्यालयातील ध्वजारोहण माजी मुख्याध्यापक सन्माननीय श्री आण्णासाहेब देठे सर यांचे शुभ हस्ते करण्यात आले.या प्रसंगी ‘असाक्षर मुक्त गाव’शपथ घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला मंडळाच्या सरचिटणीस सौ.वैशालीताई चौधरी उपस्थित होत्या,तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुदामभाऊ गोंदकर पा उपस्थित होते. पाहुण्यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा वाढली. राष्ट्रभक्तीपर गीतावर कवायत संचलन, लेझीम नृत्य तसेच “जहाँ पाव में पायल ‘या गीतावर समूह नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले.यामुळे राष्ट्रभक्तीचे वातावरण विद्यालयात निर्माण झाले.वर्षभरात विद्यालयात पार पडलेल्या विविध स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या शुभहस्ते कौतुक करण्यात आले.

यावेळी श्री राजेंद्र शेळके,श्री बनकर पाटील,सुनिल कोल्हे,साईनाथ भाऊ गोंदकर,श्री संतोष ढगे,राजेंद्र वहाडणे, ,प्रकाश बोधक साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. प्रभारी मुख्याध्यापक श्री नवनाथ ढवळे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.तसेच सूत्रसंचालन वि. शिक्षक श्री सोळसे बी.बी.तर आभार श्री पाटील वाय.ए.यांनी मानले. कार्यक्रमाचे चित्रीकरण कलाशिक्षक श्री वहाडणे सर यांनी केले.यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते खाऊचे वाटप करून या सोहळ्याची सांगता करण्यात आली.*

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

क्रॉसविंड्स हाताळण्यासाठी MSRDC eway च्या नवीन लिंक ब्रिजवर पवन अडथळे बसवते

टायगर व्हॅलीमध्ये पसरलेल्या 650 मीटर लांबीच्या केबल-स्टेड ब्रिजवर अडथळे उभारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई-पुणे...

गिल्बर्टो मोरा कोण आहे? टीन सेन्सेशन बनली सहावी सर्वात तरुण खेळाडू, त्याने मोडला फिफा...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषक सामन्यादरम्यान मेक्सिकोचा १७ वर्षीय गिल्बर्टो मोरा चेंडूवर नियंत्रण ठेवतो. (एपी फोटो) FIFA विश्वचषक 2026 च्या सुरुवातीच्या रात्री Estadio Azteca येथे...

'पेड्डी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 8: राम चरण चित्रपटात आणखी घसरण; जगभरात जवळपास रु...

राम चरणच्या स्पोर्ट्स ॲक्शन ड्रामा 'पेड्डी'ने थिएटरमध्ये आठ दिवस पूर्ण केल्यामुळे संकलनात आणखी एक घट झाली. दमदार ओपनिंग आठवड्यानंतर, चित्रपटाची रोजची कमाई...

आजची यहुदी म्हण: “जो तुम्हाला त्याचे सर्व त्रास सांगतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका...

दिवसाची ज्यू म्हण (Google Gemini द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) बहुतेक लोकांना असे कोणीतरी भेटले आहे.संभाषण सामान्यपणे सुरू होते. काही मिनिटांत, ते समस्यांकडे वळते:...

दिपके यांच्या 5-सूत्री घोषणापत्रात पेपर लीक, रद्द झालेल्या परीक्षा आणि निकाल विलंबाची भरपाई मागितली...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) झुरळांचा जनता पक्षाचा (CJP) गुरुवारी निषेध. CJP चे संस्थापक अभिजित दिपके (निळ्या रंगात) आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक...

error: Content is protected !!