Homeटेक्नॉलॉजीशिर्डी | संरक्षणमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून डिफेन्स क्लस्टरची पाहणी

शिर्डी | संरक्षणमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून डिफेन्स क्लस्टरची पाहणी

Screenshot

शिर्डी येथे उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाची केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पाहणी केली. यावेळी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिर्डीतील या डिफेन्स क्लस्टरमध्ये क्षेपणास्त्र निर्मिती, तोफगोळे उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी हजारो कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून स्थानिक MSME उद्योगांना मोठी चालना मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकल्पामुळे ‘मेक इन इंडिया’ आणि स्वदेशी संरक्षण उत्पादनाला बळ मिळणार असून भारताच्या संरक्षण स्वावलंबनाच्या दिशेने हे मोठे पाऊल मानले जात आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

'पेड्डी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 8: राम चरण चित्रपटात आणखी घसरण; जगभरात जवळपास रु...

राम चरणच्या स्पोर्ट्स ॲक्शन ड्रामा 'पेड्डी'ने थिएटरमध्ये आठ दिवस पूर्ण केल्यामुळे संकलनात आणखी एक घट झाली. दमदार ओपनिंग आठवड्यानंतर, चित्रपटाची रोजची कमाई...

आजची यहुदी म्हण: “जो तुम्हाला त्याचे सर्व त्रास सांगतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका...

दिवसाची ज्यू म्हण (Google Gemini द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) बहुतेक लोकांना असे कोणीतरी भेटले आहे.संभाषण सामान्यपणे सुरू होते. काही मिनिटांत, ते समस्यांकडे वळते:...

दिपके यांच्या 5-सूत्री घोषणापत्रात पेपर लीक, रद्द झालेल्या परीक्षा आणि निकाल विलंबाची भरपाई मागितली...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) झुरळांचा जनता पक्षाचा (CJP) गुरुवारी निषेध. CJP चे संस्थापक अभिजित दिपके (निळ्या रंगात) आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक...

इतिहास घडवला! बांगलादेशने ऑस्ट्रेलियावर पहिली वनडे मालिका जिंकली

बांगलादेशचा मुस्तफिझूर रहमान, केंद्र, संघसहकाऱ्यांसोबत साजरा करत आहे (एपी फोटो) बांगलादेशने गुरुवारी ऑस्ट्रेलियावर पहिला वनडे मालिका जिंकून इतिहास रचला, दुसऱ्या सामन्यात पाच गडी...

ब्रिटिश भारतीय टोरी पीअर रामी रेंजर यांनी यूकेचे पीएम स्टारर यांना सीबीई रद्द केल्याबद्दल...

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर (एपी) लंडन: ब्रिटिश भारतीय टोरी पीअर लॉर्ड रेंजर यांनी त्यांची CBE (कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर)...

error: Content is protected !!