Homeताज्या बातम्या*शारदा शैक्षणिक संकुलात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात...

*शारदा शैक्षणिक संकुलात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी*-श्री रमेशभाऊ शिंदे ( अध्यक्ष )

*शारदा शैक्षणिक संकुलात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी*-
( राहाता) रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुलात भारतरत्न, युगपुरुष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 135 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . याप्रसंगी पर्यवेक्षिका सौ कमल साबळे यांनी प्रास्ताविक केले शारदा शैक्षणिक संकुलाचे मार्गदर्शक रमेश भाऊ शिंदे तसेच विद्यालयाचे प्राचार्या शिला संसारे , मुख्याध्यापक राजकुमार साळवे इंग्लिश मीडियमच्या प्रिन्सिपल निशा चेंगोट, प्रा.शरद गमे प्रा बाळासाहेब दिघे, पंकज दिघे शारदा विद्या मंदिर चे शिक्षक वृंद, शारदा कन्या विद्या मंदिर सर्व शिक्षक वर्ग यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर स्नेहल बिडवे ,श्रेया बिडवे,यांनी मनोगते व्यक्त केली त्यातून बाबासाहेबांच्या जीवनपट विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून मांडला तसेच विद्यालयातील शिक्षिका सौ सोनाली थोरात यांनी बाबासाहेबांचे सामाजिक शैक्षणिक कार्य व शिक्षणाबद्दल महत्व सांगितले तसेच बाबासाहेब आंबेडकर हा एक विचार आहे आणि चंद्र ,सूर्य ,तारे असेपर्यंत बाबासाहेबांचे विचार समाजाला प्रेरणा देण्याचं काम करत राहील असे मत मांडले. त्यानंतर अध्यक्षीय भाषणात रमेश शिंदे यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन सर्व समाजाला पुढे नेण्यासाठी महत्त्वाचे कार्य केले, त्याचबरोबर स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला कामगार वर्ग शेतकरी वर्ग या सर्व घटकांना एकत्रित करण्याचं काम, व व दिशा देण्याची महत्त्वाचे काम बाबासाहेबांनी केलं अशा या महामानवास विनम्र अभिवादन केले.सूत्रसचलन सौ बेबी कारभारी केले.यानंतर निलोफर पठाण यांनी सर्वांचे आभार मानले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आजची यहुदी म्हण: “जो तुम्हाला त्याचे सर्व त्रास सांगतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका...

दिवसाची ज्यू म्हण (Google Gemini द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) बहुतेक लोकांना असे कोणीतरी भेटले आहे.संभाषण सामान्यपणे सुरू होते. काही मिनिटांत, ते समस्यांकडे वळते:...

दिपके यांच्या 5-सूत्री घोषणापत्रात पेपर लीक, रद्द झालेल्या परीक्षा आणि निकाल विलंबाची भरपाई मागितली...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) झुरळांचा जनता पक्षाचा (CJP) गुरुवारी निषेध. CJP चे संस्थापक अभिजित दिपके (निळ्या रंगात) आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक...

इतिहास घडवला! बांगलादेशने ऑस्ट्रेलियावर पहिली वनडे मालिका जिंकली

बांगलादेशचा मुस्तफिझूर रहमान, केंद्र, संघसहकाऱ्यांसोबत साजरा करत आहे (एपी फोटो) बांगलादेशने गुरुवारी ऑस्ट्रेलियावर पहिला वनडे मालिका जिंकून इतिहास रचला, दुसऱ्या सामन्यात पाच गडी...

ब्रिटिश भारतीय टोरी पीअर रामी रेंजर यांनी यूकेचे पीएम स्टारर यांना सीबीई रद्द केल्याबद्दल...

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर (एपी) लंडन: ब्रिटिश भारतीय टोरी पीअर लॉर्ड रेंजर यांनी त्यांची CBE (कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर)...

*_नेपाळमध्ये शिर्डीच्या विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी; एव्हरेस्ट इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत ५ पदकांची कमाई._*

*_नेपाळमध्ये शिर्डीच्या विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी; एव्हरेस्ट इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत ५ पदकांची कमाई._* *नेपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या १२ व्या एव्हरेस्ट इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये शिर्डी येथील...

error: Content is protected !!