Homeताज्या बातम्याशारदा कन्या विद्यामंदिरमध्ये "दहावीनंतरच्या करिअरच्या नवीन दिशा" या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न...

शारदा कन्या विद्यामंदिरमध्ये “दहावीनंतरच्या करिअरच्या नवीन दिशा” या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न —श्री हनुमंत विठ्ठलराव माने सर ( व्याख्याते )

शारदा कन्या विद्यामंदिरमध्ये “दहावीनंतरच्या करिअरच्या नवीन दिशा” या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली.

राहाता येथील शारदा शैक्षणिक संकुलातील शारदा कन्या विद्यामंदिरमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात शारदा ज्युनिअर कॉलेजचे प्रेरणादायी व्याख्याते व मराठी विषयाचे प्रा. हनुमंत विठ्ठलराव माने सर यांनी विद्यार्थिनींना सखोल, अभ्यासपूर्ण आणि दिशादर्शक असे मार्गदर्शन केले.
प्रा. माने सर यांनी दहावीनंतर उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक व करिअरच्या नव्या दिशा स्पष्ट करताना कला,विज्ञान व वाणिज्य यांसह माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI टेक्नॉलॉजी) यांसारख्या आधुनिक व आव्हानात्मक क्षेत्रांविषयी सविस्तर माहिती दिली. बदलत्या काळात कौशल्याधिष्ठित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थिनींनी आपल्या आवडी, क्षमता व कल लक्षात घेऊन करिअरची निवड करावी, असा मौलिक सल्ला त्यांनी दिला.
आपल्या मार्गदर्शनात त्यांनी विद्यार्थिनींना आत्मविश्वासाने निर्णय घेण्याचे, सातत्याने अभ्यास करण्याचे आणि स्पर्धात्मक युगात स्वतःला सक्षम बनवण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे विद्यार्थिनींमध्ये करिअरविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला.

या कार्यक्रमास शारदा कन्या विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका श्रीमती गुंजाळ मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनींना योग्य दिशा मिळते, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. उऱ्हे सर यांनी केले. श्री. साळवे सर यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

'पेड्डी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 8: राम चरण चित्रपटात आणखी घसरण; जगभरात जवळपास रु...

राम चरणच्या स्पोर्ट्स ॲक्शन ड्रामा 'पेड्डी'ने थिएटरमध्ये आठ दिवस पूर्ण केल्यामुळे संकलनात आणखी एक घट झाली. दमदार ओपनिंग आठवड्यानंतर, चित्रपटाची रोजची कमाई...

आजची यहुदी म्हण: “जो तुम्हाला त्याचे सर्व त्रास सांगतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका...

दिवसाची ज्यू म्हण (Google Gemini द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) बहुतेक लोकांना असे कोणीतरी भेटले आहे.संभाषण सामान्यपणे सुरू होते. काही मिनिटांत, ते समस्यांकडे वळते:...

दिपके यांच्या 5-सूत्री घोषणापत्रात पेपर लीक, रद्द झालेल्या परीक्षा आणि निकाल विलंबाची भरपाई मागितली...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) झुरळांचा जनता पक्षाचा (CJP) गुरुवारी निषेध. CJP चे संस्थापक अभिजित दिपके (निळ्या रंगात) आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक...

इतिहास घडवला! बांगलादेशने ऑस्ट्रेलियावर पहिली वनडे मालिका जिंकली

बांगलादेशचा मुस्तफिझूर रहमान, केंद्र, संघसहकाऱ्यांसोबत साजरा करत आहे (एपी फोटो) बांगलादेशने गुरुवारी ऑस्ट्रेलियावर पहिला वनडे मालिका जिंकून इतिहास रचला, दुसऱ्या सामन्यात पाच गडी...

ब्रिटिश भारतीय टोरी पीअर रामी रेंजर यांनी यूकेचे पीएम स्टारर यांना सीबीई रद्द केल्याबद्दल...

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर (एपी) लंडन: ब्रिटिश भारतीय टोरी पीअर लॉर्ड रेंजर यांनी त्यांची CBE (कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर)...

error: Content is protected !!