Homeताज्या बातम्याराहाता चौकात अनपेक्षित कौटुंबिक भेट: अहिल्यानगरच्या पूनमताई गुंड व जामखेडच्या रेखाताई औताडे...

राहाता चौकात अनपेक्षित कौटुंबिक भेट: अहिल्यानगरच्या पूनमताई गुंड व जामखेडच्या रेखाताई औताडे यांची राजुभाई पठाण यांच्याशी ग्रेट भेट

राहाता, दि. 1 मे: राहाता चौकात आज एक हृद्य कौटुंबिक भेट घडली. आलिशान गाडीतून “राजुभाई, राजुभाई” असा आवाज आला आणि गाडी थांबली. जवळ जाऊन पाहिले असता अहिल्यानगरच्या सौ. पूनमताई गुंड, जामखेडच्या सौ. रेखाताई औताडे व भांजे प्रणव औताडे हे नातेवाईक असल्याचे समजले. अनेक दिवसांनी झालेल्या या भेटीने सर्वांचाच आनंद द्विगुणित झाला.

उन्हामुळे भडांगे येथे चहा घेण्याचे टाळून सर्वजण राहाता नगरपरिषदेचे नगरसेवक व गटनेते हाजी श्री शफीकभाई (मुन्नाभाई) शहा यांच्या कार्यालयात गप्पा मारण्यासाठी गेले.

यावेळी मुन्नाभाई शहा यांची दोन्ही भगिनींशी ओळख करून देण्यात आली. मनमंदिर पान स्टॉलचे मालक श्री दिलीपभाऊ सूर्यवंशी यांच्या बहिणी असल्याचे कळताच मुन्नाभाई म्हणाले की, “दिलीपभाऊ माझे वर्गमित्र असून आमचे जवळचे संबंध आहेत.”

त्यानंतर सौ. पूनमताई, सौ. रेखाताई, भांजे प्रणव यांच्यासोबत मुन्नाभाई शहा, पत्रकार राजुभाई पठाण व पत्रकार मुश्ताकभाई शहा यांच्या उपस्थितीत मनमोकळ्या गप्पा झाल्या.

पाहुण्यांनी चहा-थंड नको म्हटले तरी मुन्नाभाई यांनी आग्रहाने पत्रकार लोंढे काका यांच्या दुकानातून पंचकृष्णा डेअरीची प्रसिद्ध लस्सी मागवून सर्वांना दिली.

शेवटी सर्वांनी आठवणीसाठी एकत्र फोटो काढला आणि बहिणींनी निरोप घेऊन पुढील प्रवासाला सुरुवात केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आजची रशियन प्रेम म्हण: “झोपडीसुद्धा स्वर्गासारखी वाटते जेव्हा…”

"जेव्हा तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत असता तेव्हा झोपडीसुद्धा स्वर्गासारखी वाटते."रशियन म्हणएक जुनी रशियन म्हण आहे (С милым рай и в SCHALASHE) जी...

काँग्रेस, आप झुरळ जनता पक्षाच्या उद्याच्या आंदोलनापासून दूर राहणार | पुणे बातम्या

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना पुणे : गुरुवारी पुण्यात होणाऱ्या झुरळ जनता पक्षातर्फे (सीजेपी) केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र...

आशियाई क्रीडा 2026 साठी पाकिस्तानच्या संघात बाबर आझम, शाहीन आफ्रिदी नाही

शाहीन शाह आफ्रिदीसोबत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (पीटीआय फोटो) पाकिस्तानने 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी साहिबजादा फरहानकडे कर्णधारपद सोपवले आहे, जे जपानमधील आइची-नागोया...

मेरठ मॉडेलने लग्नाच्या बहाण्याने, धर्मांतराच्या दबावाखाली 10 वर्षांचे शोषण केल्याचा आरोप

मेरठच्या एका मॉडेलने एका व्यक्तीवर तिचे दशकभर शोषण केल्याचा आरोप केला आहे, लग्नाचे वचन देऊन ५० लाख रुपये उकळले आणि तिला धर्म परिवर्तन...

जॉन सी. मॅक्सवेलचे आजचे कोट: “नेता तो असतो जो मार्ग जाणतो, मार्ग जातो आणि…”...

प्रतिमा क्रेडिट: जॉन सी. मॅक्सवेल हे जगातील सर्वात प्रतिष्ठित नेतृत्व तज्ञ, वक्ते आणि लेखक आहेत. त्यांच्या कारकिर्दीत, त्यांनी नेतृत्व, वैयक्तिक वाढ, टीमवर्क आणि...

error: Content is protected !!