काकडी येथील रहिवासी भिकाजी म्हतू सोनवणे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.सखाराम म्हतू सोनवणे यांचे ते वडील बंधू होत.त्यांच्या पश्चात दोन दोन बहिणी सौ आग्रेस दादा सदाफळ,सौ शोभा रावसाहेब बनसोडे,भाची पूजा रावसाहेब बनसोडे,पुतणी कविता शंकर सोनवणे,चार पुतणे संदीप शंकर सोनवणे,दिपक शंकर सोनवणे,अक्षय सखाराम सोनवणे,अमोल सखाराम सोनवणे असा मोठा परिवार आहे.काकडी येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.अंत्यविधीस नातेवाईक मित्र परिवार,सामाजिक राजकीय असे सर्वच स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















