Homeमहत्त्वाचेभारतीय जनता पक्षाचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा व राहाता नगरपालिकेच्या प्रथम लोकनियुक्त...

भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा व राहाता नगरपालिकेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा यांनी होळी प्रज्वलित करून होळीचा सण आपल्या कुटुंबियांसह मोठ्या उत्साहात, आनंदी वातावरणात व पारंपरिक पद्धतीने साजरा केला

होळी हा वाईट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक असलेला सण आहे अशी भावना भाजपाचे नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी बोलताना व्यक्त केली. भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा व राहाता नगरपालिकेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा यांनी होळी प्रज्वलित करून होळीचा सण आपल्या कुटुंबियांसह मोठ्या उत्साहात, आनंदी वातावरणात व पारंपरिक पद्धतीने साजरा केला. यावेळी आरपीआयचे नेते दिलीपराव वाघमारे,नरेंद्र पिपाडा,मदनलाल पिपाडा,सुरेश गरुड,महावीर पिपाडा,सुखदेव गोलांडे,निखील पिपाडा,दीपक गायकवाड,साहील पिपाडा,माया पिपाडा,रामदास येवले,श्रृती पिपाडा-बंब आदी उपस्थित होते. याप्रसंगी पौरोहित्य वेदशास्र संपन्न शशिकांतजी निलखे गुरु यांनी केली.

याप्रसंगी बोलताना डॉ. राजेंद्र पिपाडा म्हणाले की, होळी हा वाईट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक असलेला सण आहे. समाजात प्रेम, बंधुभाव व एकोपा वाढविण्याचा संदेश या सणातून मिळतो. नागरिकांनी पर्यावरणपूरक, सुरक्षित व संयमाने होळी व धुळवड साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

सौ. ममता पिपाडा यांनीही सर्व नागरिकांना होळी व धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा देत, समाजात सौहार्द जपणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. सणांच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य अधिक दृढ व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात उपस्थितांनी होळी सण साजरा केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आणखी एक सुरुवात, दुसरी चूक: वैभव सूर्यवंशी श्रीलंका अ विरुद्ध २१ धावांवर बाद

वैभव सूर्यवंशी (एक्स-क्रिकबझ) वैभव सूर्यवंशीची आणखी एक निराशाजनक खेळी, कारण किशोरवयीन फलंदाजीची खळबळजनक खेळी पुन्हा एकदा चालू असलेल्या त्रि-राष्ट्रीय मालिकेत भरीव धावसंख्येमध्ये आश्वासक...

वर्ल्ड कप फुटबॉलची जादू पाहण्यासाठी चाहते कामाच्या वेळापत्रकात बदल करतात, बॉडी क्लॉक | भारत...

फुटबॉल चाहत्यांनी कोलकात्यात रोनाल्डो, नेमार आणि मेस्सीचे कट आऊट घेतले; कोझिकोडचे चाहते ब्राझील विरुद्ध मोरोक्को पाहतात. (पीटीआय आणि रॉयटर्स फोटो) क्रॉस. नियंत्रण. ड्रिबल....

“मुले रडत नाहीत” कदाचित आपल्या मुलांना आपल्या लक्षात येण्यापेक्षा जास्त त्रास होत असेल; 5...

एक लहान मुलगा एका संध्याकाळी त्याच्या आईकडे पाहतो आणि विचारतो, "आई, लोक मला सांगतात की मुले रडू नका. म्हणून मी रडलो तर मी अशक्त...

तळेगाव मंदिरात 1.3 किलोचा चांदीचा मुकुट पुन्हा चोरीला गेला

पुणे23 मे रोजी तळेगाव दाभाडे येथील मंदिरातून चोरट्यांनी पहिल्यांदा तुळजाभवानी देवीचा 1.3 किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरला.एका अज्ञात व्यक्तीने भक्त असल्याचे भासवून...

एजबॅस्टनचा इतिहास! भारत-पाकिस्तानने मोडला महिला T20 विश्वचषकातील विक्रम | क्रिकेट बातम्या

भारताच्या स्मृती मानधनाने तिची अर्धशतक पूर्ण केली (AP/PTI) एजबॅस्टन येथे रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ब्लॉकबस्टर चकमकीने केवळ भारतीय विजय मिळवून दिला नाही...

error: Content is protected !!