ईद उल अझा (बकरी ईद)ईद सण गोदावरी वसाहत साकुरी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.. येथील मस्जिदच्या मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण करत सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.. यानंतर हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत सामाजिक एकतेचा संदेश दिला.. यावेळी धर्मगुरू इरफान अली शेख ,पत्रकार राजूभाई पठाण,परवेज तांबोली ,अकबर शेख ,आसिफ अत्तार ,इकबाल पठाण ,नईम टेलर ,शाहरुख पठाण ,इलियास दादा ,कलीम तांबोली ,शेर अली सय्यद ,इसाक शहा ,कदीर शेख ,छोटू शहा ,सलमान पठाण ,फिरोज पठाण ,आबीद सय्यद ,शब्बीर शहा ,युनूस शेख ,रुबाब शहा ,अमीर शेख ,शबीर सुलतान शेख ,इमाम शेख ,शब्बीर आमिर शेख ,रशीद शहा ,अबरार शहा ,,शादाब शहा ,महमद शहा ,आरिफ सय्यद ,मुश्ताक शेख ,मन्सूर शेख ,इस्माईल शेख ,कायमोद्दीन शेख ,नासीमोद्दीन शेख ,साबीर शहा ,मुन्ना पठाण ,मोहसीन शेख ,सलीमभाई शेख ,वसीम शहा ,अरबाज तांबोली ,बाबु टेलर ,सरदार शेख ,रियाज तांबोली ,आहेमद शेख यांच्यासह गोदावरी वसाहत व साकुरी गावातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..




















