Homeताज्या बातम्याकेंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत नायगाव जुने शाळेचे नेत्र दिपक यश

केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत नायगाव जुने शाळेचे नेत्र दिपक यश

*केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत नायगाव जुने शाळेचे नेत्र दिपक यश*

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
तालुक्यातील गोंडेगाव येथे झालेल्या केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत जि प प्राथमिक नायगांव जुने शाळेने नेत्रदिपक यश मिळवले.

हस्ताक्षर स्पर्धा किलबिल गट प्रथम क्रमांक रोहित विश्वंभर दातीर बालगट प्रथम क्रमांक वेद गंगाराम नजन वेशभूषा सादरीकरण स्पर्धा किलबिल गट प्रथम क्रमांक शौर्या सागर लहारे बाल गट द्वितीय क्रमांक कैवल्य रवींद्र दरेकर/रुद्र शिवाजी लहारे वक्तृत्व स्पर्धा किलबिल गट प्रथम क्रमांक आर्या सागर लहारे बाल गट द्वितीय क्रमांक आरोही किरण दातीर वैयक्तिक गीत गायन स्पर्धा किलबिल गट तृतीय क्रमांक श्लोक संतोष राशिनकर बाल गट चतुर्थ क्रमांक श्रावणी निलेश लांडे कथा सादरीकरण स्पर्धा बालगट कैवल्य रवींद्र दरेकर द्वितीय क्रमांक सांस्कृतिक कार्यक्रम तृतीय क्रमांक नाटक – सोशल मिडिया स्लो पॉयजन. यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका श्रीमती रेहाना मुजावर शेख व मुख्याध्यापक श्री. शाकीर शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे केंद्रप्रमुख श्री. बाबासाहेब पिलगर केंद्रसमन्वयक श्री. वाघुजी पटारे तसेच गटशिक्षणाधिकारी श्री. संजीवन दिवे यांनी अभिनंदन केले.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य, गावातील तरुण मंडळे व संपूर्ण ग्रामस्थ यांनी देखील यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

'पेड्डी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 8: राम चरण चित्रपटात आणखी घसरण; जगभरात जवळपास रु...

राम चरणच्या स्पोर्ट्स ॲक्शन ड्रामा 'पेड्डी'ने थिएटरमध्ये आठ दिवस पूर्ण केल्यामुळे संकलनात आणखी एक घट झाली. दमदार ओपनिंग आठवड्यानंतर, चित्रपटाची रोजची कमाई...

आजची यहुदी म्हण: “जो तुम्हाला त्याचे सर्व त्रास सांगतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका...

दिवसाची ज्यू म्हण (Google Gemini द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) बहुतेक लोकांना असे कोणीतरी भेटले आहे.संभाषण सामान्यपणे सुरू होते. काही मिनिटांत, ते समस्यांकडे वळते:...

दिपके यांच्या 5-सूत्री घोषणापत्रात पेपर लीक, रद्द झालेल्या परीक्षा आणि निकाल विलंबाची भरपाई मागितली...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) झुरळांचा जनता पक्षाचा (CJP) गुरुवारी निषेध. CJP चे संस्थापक अभिजित दिपके (निळ्या रंगात) आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक...

इतिहास घडवला! बांगलादेशने ऑस्ट्रेलियावर पहिली वनडे मालिका जिंकली

बांगलादेशचा मुस्तफिझूर रहमान, केंद्र, संघसहकाऱ्यांसोबत साजरा करत आहे (एपी फोटो) बांगलादेशने गुरुवारी ऑस्ट्रेलियावर पहिला वनडे मालिका जिंकून इतिहास रचला, दुसऱ्या सामन्यात पाच गडी...

ब्रिटिश भारतीय टोरी पीअर रामी रेंजर यांनी यूकेचे पीएम स्टारर यांना सीबीई रद्द केल्याबद्दल...

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर (एपी) लंडन: ब्रिटिश भारतीय टोरी पीअर लॉर्ड रेंजर यांनी त्यांची CBE (कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर)...

error: Content is protected !!