Homeताज्या बातम्याकिरण बी.बाचकर यांचा फ्रीशिप मधुन सरकारी कोठ्यातून बीएमएस ला प्रवेश

किरण बी.बाचकर यांचा फ्रीशिप मधुन सरकारी कोठ्यातून बीएमएस ला प्रवेश

*किरण बी.बाचकर यांचा फ्रीशिप मधून सरकारी कोट्यातून बीएमएस ला प्रवेश*

अत्यंत बिकट परिस्थितीतून यशाची झेप
विविध क्षेत्रातुन सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
तालुक्यातील खंडाळा येथील
किरण बाबुराव बाचकर या विद्यार्थ्यांने आपल्या जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यासोबतच अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत शिक्षण घेवून बी एम एस डॉक्टर ला नंबर मिळविल्याबद्दल विविध क्षेत्रातून सर्वत्र त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विद्यार्थी “किरण बाबुराव बाचकर” यांनी आपल्या खंडाळा या गावी जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत चे प्राथमिक शिक्षण घेऊन उर्वरित इयत्ता ५ वी ते १० वी रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल खंडाळा याठिकाणी, तर ११ वी १२ वी पर्यंत चे शिक्षण रयत शिक्षण संस्थेचे रावबहादुर नारायणराव बोरावके (आरबीएनबी) महाविद्यालय या उच्चशिक्षण संस्थेत इयत्ता दहावीत ९७.२० % मार्क व इयत्ता बारावीत ७१.५० % मार्क मिळवून सरकारी कोट्यातून फ्रीशिप अंतर्गत पुढील बी.एम.एस. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बिकटच आई – वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत कुमकुवत असतानाही शिक्षणाची ओढ आणि पुढे काहीतरी करण्याची जिद्द मनात ठेवून विद्यार्थी किरण बाचकर यांनी बारावीपर्यंत आरबीएनबी महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केले, अनेक अडचणी आणी कठिण परिस्थितीवर यशस्वीरित्या मात करत त्यांनी बी एम. एस.प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेतला आणि अंतर्गत सरकारी कोट्यातून बी.एम.एस. डॉक्टर ला नंबर मिळवला.
या यशामुळे परिसरात त्यांच्या मेहनतीचे कौतुक होत असून सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव केला जात आहे, त्यांना प्राध्यापक शेळके सर व पटारे सर आणि कॉलेजमधील शिक्षक वृंद यांचेकडुन मोलाचे मार्गदर्शन लाभले, त्यांच्या या यशाबद्दल आई- वडील, मित्र परिवार,नातेवाईक, माजी सैनिक संघर्ष समिती व अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पुढे उच्च शिक्षण घेऊन समाजासाठी काहीतरी करणे असे त्यांनी आपल्या मनोगतात यावेळी बोलताना सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

'पेड्डी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 8: राम चरण चित्रपटात आणखी घसरण; जगभरात जवळपास रु...

राम चरणच्या स्पोर्ट्स ॲक्शन ड्रामा 'पेड्डी'ने थिएटरमध्ये आठ दिवस पूर्ण केल्यामुळे संकलनात आणखी एक घट झाली. दमदार ओपनिंग आठवड्यानंतर, चित्रपटाची रोजची कमाई...

आजची यहुदी म्हण: “जो तुम्हाला त्याचे सर्व त्रास सांगतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका...

दिवसाची ज्यू म्हण (Google Gemini द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) बहुतेक लोकांना असे कोणीतरी भेटले आहे.संभाषण सामान्यपणे सुरू होते. काही मिनिटांत, ते समस्यांकडे वळते:...

दिपके यांच्या 5-सूत्री घोषणापत्रात पेपर लीक, रद्द झालेल्या परीक्षा आणि निकाल विलंबाची भरपाई मागितली...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) झुरळांचा जनता पक्षाचा (CJP) गुरुवारी निषेध. CJP चे संस्थापक अभिजित दिपके (निळ्या रंगात) आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक...

इतिहास घडवला! बांगलादेशने ऑस्ट्रेलियावर पहिली वनडे मालिका जिंकली

बांगलादेशचा मुस्तफिझूर रहमान, केंद्र, संघसहकाऱ्यांसोबत साजरा करत आहे (एपी फोटो) बांगलादेशने गुरुवारी ऑस्ट्रेलियावर पहिला वनडे मालिका जिंकून इतिहास रचला, दुसऱ्या सामन्यात पाच गडी...

ब्रिटिश भारतीय टोरी पीअर रामी रेंजर यांनी यूकेचे पीएम स्टारर यांना सीबीई रद्द केल्याबद्दल...

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर (एपी) लंडन: ब्रिटिश भारतीय टोरी पीअर लॉर्ड रेंजर यांनी त्यांची CBE (कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर)...

error: Content is protected !!