Homeटेक्नॉलॉजीइंग्लिश एक्झिबिशनमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास: प्राचार्य प्रमोद तोरणे.

इंग्लिश एक्झिबिशनमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास: प्राचार्य प्रमोद तोरणे.

भिंगार: इंग्लिश एक्झिबिशनमुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होते ,त्यांचे संभाषण कौशल्य आणि व्यवहारिक ज्ञान यामध्ये भर पडते , आजच्या युगात इंग्रजी भाषेचे ज्ञान हा केवळ एक विषय नसून भविष्यातील संधीचे ते एक महत्त्वाचे साधन आहे, असे प्रतिपादन प्राचार्य प्रमोद तोरणे यांनी केले.
श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कूल, भिंगार येथे आज इंग्लिश एक्जीबिशनचे आयोजन करण्यात एक्झिबिशन चे उद्घाटन प्राचार्य तथा सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे ,मुख्याध्यापक नारायण आणि मुले ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक मुस्तकीम पठाण ,पर्यवेक्षिका कविता शिंदे , श्रीमती पद्मजा सुरकुटला यांच्या हस्ते संपन्न झाले. पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेमध्ये संभाषण कौशल्य करता यावे यासाठी या एक्झिबिशनचे आयोजन करण्यात आले होते.

एक्झिबिशन मध्ये विद्यार्थ्यांनी वर्किंग मॉडेल्स बनवले त्यामध्ये अपोजिट वर्ड्स ,रायमिंग वर्ड्स, पार्टस ऑफ स्पीच, टेन्स, सीनोनिम्स, टाइप ऑफ सेन्टेन्सेस, नेम ऑफ थिंग्स ,आर्टिकल्स, लिटरेचर त्याचबरोबर नववीतील विद्यार्थ्यांनी इंग्रजी लेखकांवर आधारित मॉडेल्स बनविले होते त्यात ,विल्यम शेक्सपियर ,जॉन गेट्स ,सुधा मूर्ती असे अनेक मॉडेल्स बनविले होते. विद्यार्थ्यांनीही या एक्जीबिशनला भरभरून असा प्रतिसादही दिला. यावेळी सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

क्रॉसविंड्स हाताळण्यासाठी MSRDC eway च्या नवीन लिंक ब्रिजवर पवन अडथळे बसवते

टायगर व्हॅलीमध्ये पसरलेल्या 650 मीटर लांबीच्या केबल-स्टेड ब्रिजवर अडथळे उभारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई-पुणे...

गिल्बर्टो मोरा कोण आहे? टीन सेन्सेशन बनली सहावी सर्वात तरुण खेळाडू, त्याने मोडला फिफा...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषक सामन्यादरम्यान मेक्सिकोचा १७ वर्षीय गिल्बर्टो मोरा चेंडूवर नियंत्रण ठेवतो. (एपी फोटो) FIFA विश्वचषक 2026 च्या सुरुवातीच्या रात्री Estadio Azteca येथे...

'पेड्डी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 8: राम चरण चित्रपटात आणखी घसरण; जगभरात जवळपास रु...

राम चरणच्या स्पोर्ट्स ॲक्शन ड्रामा 'पेड्डी'ने थिएटरमध्ये आठ दिवस पूर्ण केल्यामुळे संकलनात आणखी एक घट झाली. दमदार ओपनिंग आठवड्यानंतर, चित्रपटाची रोजची कमाई...

आजची यहुदी म्हण: “जो तुम्हाला त्याचे सर्व त्रास सांगतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका...

दिवसाची ज्यू म्हण (Google Gemini द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) बहुतेक लोकांना असे कोणीतरी भेटले आहे.संभाषण सामान्यपणे सुरू होते. काही मिनिटांत, ते समस्यांकडे वळते:...

दिपके यांच्या 5-सूत्री घोषणापत्रात पेपर लीक, रद्द झालेल्या परीक्षा आणि निकाल विलंबाची भरपाई मागितली...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) झुरळांचा जनता पक्षाचा (CJP) गुरुवारी निषेध. CJP चे संस्थापक अभिजित दिपके (निळ्या रंगात) आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक...

error: Content is protected !!