Homeताज्या बातम्याराहाता तहसील येथे महाराष्ट्र दिन उत्साहात; अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर, खा. वाकचोरे, न.प....

राहाता तहसील येथे महाराष्ट्र दिन उत्साहात; अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर, खा. वाकचोरे, न.प. अध्यक्ष गाडेकर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न

ब्रेकिंग न्यूज
शरद शिरोळे यांना ‘आदर्श कर्मचारी पुरस्कार’ गोरक्ष गाङीलकर यांच्या हस्ते सन्मान; उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव.5 फॅशन हॅक आपण सर्व राजा चार्ल्सकडून चोरू शकतोISC, ICSE टॉप स्कोअरर्स प्लॅनिंगवर अवलंबून असतात, चिकाटी देतातआयपीएल 2026: वैभव सूर्यवंशी आणखी एका विक्रमासाठी तयार आहे, एक मोठा फटका…'मी म्हणालो होतो': राहुल गांधींचा 3 महिन्यांत 81% एलपीजीच्या किमती वाढल्याचा आरोप; महागाईवरून केंद्रावर जोरदार हल्ला चढवलाराहाता तहसील येथे महाराष्ट्र दिन उत्साहात; अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर, खा. वाकचोरे, न.प. अध्यक्ष गाडेकर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण संपन्नजागतिक आनंद अहवाल: गुजरात गावाने घरी स्वयंपाक करणे थांबवले: चंदनकीमधील एक सामायिक स्वयंपाकघर कसे एकाकीपणाला हरवत आहे आणि समुदायाच्या जीवनातून आनंद वाढवत आहेरु. किमतीचे 3 किलो हायड्रोपोनिक तण. पुणे विमानतळावर 2 फ्लायर्सकडून 1.17 कोटी जप्त'क्रिकेटला फुटबॉलच्या मार्गाने जायचे आहे, शुद्धतावादी तयार नाहीत': हेनरिक क्लासेनजेपी मॉर्गन कार्यकारी 'ब्राऊन बॉय इंडियन'वर लैंगिक अत्याचाराचा आरोप: अहवाल

राहाता तहसील येथे महाराष्ट्र दिन उत्साहात; अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर, खा. वाकचोरे, न.प. अध्यक्ष गाडेकर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न

राहाता, दि. 1 मे: महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त राहाता तहसील कार्यालयात आज मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ अप्पर जिल्हाधिकारी मा. बाळासाहेब कोळेकर यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचोरे, राहाता नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, तहसीलदार अमोल मोरे, उपविभागीय अधिकारी यांच्यासह तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी, पोलीस प्रशासन, पत्रकार बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांची मनोगतं:

नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर म्हणाले, “जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सहकार्याने राहाता नगरपरिषदेची घोडदौड जोरात चालू आहे. विखे साहेबांच्या सहकार्याने विमानतळ, एमआयडीसी, मार्केट यार्ड यासह अनेक नागरी सुख-सुविधा उपलब्ध होत आहेत.”

खासदार भाऊसाहेब वाकचोरे यांनी आवाहन केले की, “देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने उभे राहिले पाहिजे.”कामगारांसाठी शासनाने योग्य पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर म्हणाले, “हा साधुसंत व महात्म्यांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे.”
या सर्व मान्यवरसह यावेळी हेमंत पाटील ( नायब तहसीलदार ),नितीन चव्हाण ( पी एस आय राहाता पोलीस स्टेशन )विखे पाटलांचे स्वीय सहाय्यक मधुकर चौधरी,उपाध्यक्ष सदाफळ विजय पुंडलिक,गटनेते मुन्नाभाई शहा,नगरसेवक विजय गिधाड,प्रवीण सदाफळ,आग्रे अरुण गोपाळ,सुरेश माळी,प्रभाकर आरणे,सदाफळ राहुल मुकुंदराव,भीमराज निकाळे,तुपे दशरथ अशोक,बाळासाहेब सदाफळ,मूर्तडक संदीप विष्णु,सुरेश डांगे,कैलास सदाफळ,मयुर पाळंदे,सुयोग शेळके,प्रदीप बनकर,शशिकांत लोळगे,अरुण गाडेकर,नितीन गाडेकर,प्रवीण रमणलाल रुणवाल,अक्षय सुधीर बोठे व पत्रकार राजुभाई पठाण उपस्थित होते

प्रस्तावित नायब तहसीलदार हेमंत पाटिल यानी केले.

“शिर्डी आवाज न्यूज” परिवाराकडून सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शरद शिरोळे यांना ‘आदर्श कर्मचारी पुरस्कार’ गोरक्ष गाङीलकर यांच्या हस्ते सन्मान; उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव.

मेकॅनिकल विभागाचे शरद शिरोळे ‘आदर्श कर्मचारी पुरस्काराने’ सन्मानित मेकॅनिकल विभागातील शरद शिरोळे यांना ‘आदर्श कर्मचारी पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष...

5 फॅशन हॅक आपण सर्व राजा चार्ल्सकडून चोरू शकतो

सहजतेने तीक्ष्ण दिसणे, उपरोधिकपणे, खूप कठोर परिश्रम आहे. हे सूक्ष्म-तपशील आहेत जे एखाद्या पोशाखला 'ठीक' वरून 'विलक्षण' बनवतात. चार्ल्सला हे एका शास्त्रानुसार आहे.उदाहरणार्थ, त्याचे...

ISC, ICSE टॉप स्कोअरर्स प्लॅनिंगवर अवलंबून असतात, चिकाटी देतात

यावर्षी ICSE परीक्षेत महाराष्ट्रातील मुलांनी मुलींच्या 99.93% उत्तीर्णतेशी बरोबरी केली, ही एक महत्त्वपूर्ण बदल आहे. मुलींनी ISC निकालांमध्ये आपली आघाडी कायम ठेवली असताना,...

आयपीएल 2026: वैभव सूर्यवंशी आणखी एका विक्रमासाठी तयार आहे, एक मोठा फटका…

वैभव सूर्यवंशी (इमेज क्रेडिट: BCCI/IPL) तरुण प्रतिभावान वैभव सूर्यवंशी याने आधीच आयपीएल 2026 मध्ये धमाकेदार फॉर्म मिळवला आहे आणि आता तो T20 क्रिकेटमधील...

'मी म्हणालो होतो': राहुल गांधींचा 3 महिन्यांत 81% एलपीजीच्या किमती वाढल्याचा आरोप; महागाईवरून केंद्रावर...

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी वाढत्या महागाईवर केंद्रावर जोरदार हल्ला चढवला, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत एकाच दिवसात 993...

error: Content is protected !!