Homeताज्या बातम्यामुळा डाव्या उजव्या कालव्याचे २३ फेब्रुवारी पासून आवर्तन शेतकर्याची मागणी लक्षात...

मुळा डाव्या उजव्या कालव्याचे २३ फेब्रुवारी पासून आवर्तन शेतकर्याची मागणी लक्षात घेवून मंत्री विखे पाटील यांचा निर्णय

मुळा डाव्या उजव्या कालव्याचे २३ फेब्रुवारी पासून आवर्तन

शेतकर्याची मागणी लक्षात घेवून मंत्री विखे पाटील यांचा निर्णय

Screenshot

अहील्यानगर दि.२० प्रतिनिधी

मुळा लाभक्षेत्रातील मुळा उजवा व डाव्या कालव्या वरील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी लक्षात घेवून रब्बी हंगाम 2 साठी २३ फेब्रुवारी २०२६ पासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी विभागाच्या अधिकार्याना दिल्या आहेत.

सद्य परिस्थितीत उन्हाची तीव्रता वाढल्याने लाभक्षेत्रात पाण्याची पातळी खूपच खालावल्याने शेतकर्याची पाणी सोडण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होती. यासंदर्भात आ. मोनिकाताई राजळे, आ.विठ्ठलराव लंघे यांनी जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब यांची भेट घेवून रब्बी पिकांची तसेच पिण्याच्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेवून आवर्तन सोडण्याची विनंती केली होती.

मंत्री विखे पाटील यांनी धरणातील पाण्याचा उपलब्ध साठा तसेच भविष्यातील पाण्याचे नियोजन विचारात घेवून आवर्तनाचा कालावधी निश्चित करण्याचे अधिकार्यांना सांगितले.

सदर आवर्तनाचा उजवा कालव्या वरील राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी या तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकर्यांना फायदा होणार असून, सदर आवर्तन ४५ दिवसाचे असेल, त्याच्यासाठी धरणातील ५ टीएमसी इतका पाणीसाठा राखीव आहे. या या आवर्तनाचा लाभ अंदाजित २७हजार हेक्टर क्षेत्राला होईल.

मुळा डाव्या कालव्यासाठी ४५० एमसीएफटी इतका पाणीसाठा असून आवर्तन २१ दिवस चालणार आहे. त्याचा फायदा अंदाजीत २५००हेक्टर इतके क्षेत्राला होईल.आवर्तनाच्या कालावधीत पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या तसेच शेवटच्या शेतकर्याला पाणी मिळेल असे नियोजन अधिकार्यांनी करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

5 सामान्य सवयी ज्या त्यांना बनावट लोकांपासून वेगळे करतात

अशा जगात जिथे बहुतेक लोकांचे जीवन पूर्णपणे रंगीत-श्रेणीच्या हायलाइट रीलसारखे दिसते, वास्तविक व्यक्ती शोधणे असामान्य आहे. लाइक्स किंवा इतरांच्या मान्यतेसाठी लोक "कार्यप्रदर्शन" करण्याची आम्हाला...

महिलेच्या हत्येप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर 5 दिवसांनी महाराष्ट्रातील तरुणाचा गळा आवळून खून करण्यात आला

पुणे - एका युवतीच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांनी गुरुवारी रात्री थेरगाव येथील गणराज कॉलनी येथे एका १९ वर्षीय...

विराट कोहलीला भेटण्याची वाट पाहत असताना संजीव गोयंका नम्र हावभावाने मने जिंकतात – पहा

संजीव गोयंका नम्र हावभावाने जिंकले (प्रतिमा: X/Screengrab) गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर लखनौ सुपर जायंट्सच्या विजयानंतर संजीव गोयंका यांनी त्यांच्या नम्र हावभावासाठी सोशल मीडियावर...

गढवाल रायफल्स ते CDS पर्यंत – भारताचे नवे लष्करी प्रमुख एन एस राजा सुब्रमणि...

लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणि, PVSM, AVSM, SM, VSM (निवृत्त), यांची पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

10 मिनिटांचा दररोजचा अध्यात्मिक सराव जो अतिविचार आणि चिंता कमी करण्यास मदत करू शकतो

आधुनिक जीवनाच्या कोलाहलात, चिंता आणि अतिविचार अनेकदा आपल्यासोबत असल्यासारखे वाटते. परंतु या भावना त्यांच्या गाभ्यामध्ये खरोखरच आध्यात्मिक अनुभव आहेत. अज्ञाताची भीती, नुकसानीची भीती, एकटे...

error: Content is protected !!