Homeताज्या बातम्याराहाता येथे होणार अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठे रावण दहन .... जलसंपदा मंत्री...

राहाता येथे होणार अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठे रावण दहन …. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील करणार 51 फूट उंचीच्या रावणाचे दहन..

राहाता येथे होणार अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठे रावण दहन …. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील करणार 51 फूट उंचीच्या रावणाचे दहन..

राहाता प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठा 51 फूट उंचीच्या रावणाचे दहन विजयादशमीच्या दिवशी राहाता शहरात राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते केले जाणार आहे या रावणदहन कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहवे असे आवाहन राहाता ग्रामस्थ व शिवगर्जना नवरात्र उत्सव मंडळाचे वतीने केले आहे
राहाता ग्रामस्थ व शिवगर्जना नवरात्रोत्सव मंडळाचे वतीने या संदर्भात प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे 2 ऑक्टोबर गुरुवार रोजी सायंकाळी
दसरा सणाचे दिवशी सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत शहरातील जुनी गढी येथे रामलीला नाटिका व भव्य 51 फुटी रावण दहन कार्यक्रम होणार आहे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते 51 फुटी रावणाचे दहन केले जाणार असून या कार्यक्रमास पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे चेअरमन माजी खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन समस्त राहाता ग्रामस्थ व शिवगर्जना नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे समस्त राहाता ग्रामस्थ व शिवगर्जना नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने यापूर्वीही विजया दशमीच्या दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम केला जात असे यावर्षी माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली रामलीला नाटिका व रावण दहन कार्यक्रम ठेवण्यात आला आहे रामलीला नाटिकेमध्ये 30 कलाकारांचा समावेश असून या नाटिकेच्या माध्यमातून प्रत्यक्ष रामायणाचा तसेच प्रभू रामाचा वनवास सीता हरण हनुमान सीताभेट लक्ष्मण मुर्त्या रावण वध हा प्रसंग प्रत्यक्ष अनुभवास मिळणार आहे तसेच या दिवशी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठा 51 फुटी रावणाचा पुतळा दहन केला जाणार आहे रामलीला नाटिका बघण्यास व रावणाचे दहन कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पुरुष व महिला भगिनींनी यावे असे आवाहन राहाता ग्रामस्थ व नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या उंचीच्या अर्थात 51 फूट उंचीच्या रावणाच्या प्रतिमेचे दहन विजयादशमीच्या दिवशी केले जाणार आहे राहाता शहर व पंचक्रोशीतील नागरिकांना या रावण दहन कार्यक्रमाची मोठी उत्सुकता लागून आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

'खाली घे!' केनेडी सेंटरने ट्रम्पचे नाव काढून टाकल्याने गर्दीचा जयजयकार झाला – पहा

वॉशिंग्टनमधील जॉन एफ केनेडी सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या दर्शनी भागातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव काढून टाकण्याचे काम शनिवारी पूर्ण झाले....

घर खरेदी करणाऱ्यांसाठी ठाण्यातील 6 सर्वात प्रतिष्ठित निवासी परिसर

माजिवडा हे प्रमुख महामार्गांच्या जंक्शनवर एक मोक्याचे ठिकाण आहे, ज्यामुळे ते ठाण्यातील सर्वोत्तम-कनेक्टेड क्षेत्रांपैकी एक आहे. हा परिसर अनेक प्रीमियम निवासी घडामोडींचे घर आहे...

पुणे टीसीएस तंत्रज्ञ आत्महत्या: 'ऑनलाइन मित्राची' वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील...

पुणे: कामाच्या ठिकाणी होणारा छळ, कौटुंबिक शोकांमुळे रजा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पत्नीच्या दीर्घ आजाराचा ताण यामुळे 48 वर्षीय टीसीएस कर्मचाऱ्याने 2...

ऑस्ट्रेलिया महिला 2.3 षटकात 9/1 | ऑस्ट्रेलिया महिला वि दक्षिण आफ्रिका महिला लाइव्ह स्कोअर,...

ऑस्ट्रेलियाने त्यांच्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या मोहिमेची सुरुवात मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गट 1 च्या लढतीने केली. सहा वेळचा चॅम्पियन...

चंदीगड स्टोअरमध्ये गोळ्यांचा पाऊस : कॅशियरची गोळ्या झाडून हत्या; 13 राऊंड गोळीबार, थंडगार सीसीटीव्ही...

चंदीगड: चंदीगडच्या सेक्टर 11 मधील एका मेडिकल स्टोअरमधील कॅशियरची शनिवारी दुपारी दोन मुखवटाधारी व्यक्तींनी दुकानात गोळीबार केल्याने त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.या हल्ल्यात...

error: Content is protected !!