Homeक्राईमराहाता गर्भलिंग निदान करणारी टोळी जेरबंद बेकायदा गर्भलिंग निदान तपासणी करणारी टोळी...

राहाता गर्भलिंग निदान करणारी टोळी जेरबंद बेकायदा गर्भलिंग निदान तपासणी करणारी टोळी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर व लोणी पोलीस स्टेशन यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत जेरबंद

ब्रेकिंग न्यूज
IPL 2026: गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा प्रसीध कृष्ण नाही | क्रिकेट बातम्या'ते ट्रम्प यांना नाझी, हिटलर म्हणतात आणि तरीही उपस्थित राहतात': एरिका किर्क व्हाईट हाऊसच्या डिनरमध्ये 'अंतिम ढोंगीपणा' साठी पत्रकारांना मारतातराहाता नगरपरिषद येथे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी—-डॉ श्री स्वाधीन गाडेकर (लोकनियुक्त नगराध्यक्ष राहाता नगरपरिषद)राहाता गर्भलिंग निदान करणारी टोळी जेरबंद बेकायदा गर्भलिंग निदान तपासणी करणारी टोळी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर व लोणी पोलीस स्टेशन यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत जेरबंदबुद्ध पौर्णिमा 2026: बुद्धाच्या शिकवणी 2026 मध्ये नेहमीपेक्षा अधिक प्रासंगिक का आहेतवारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रावेत, किवळे रहिवासी, नगरसेवक महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटलेरियान पराग वापिंग पंक्तीः महिला गटाची चौकशीची मागणीIPL 2026: रियान परागला IPL सामन्यादरम्यान वाफ काढल्याबद्दल 25% दंड आणि 1 डिमेरिट पॉइंट ठोठावण्यात आला.(जलयात्रा समारोप – महेश्वर) ————————————— जलयात्रेमुळे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचे नाते अधिक दृढ झाले-मुख्यमंत्री डॉ यादव गोदा ते नर्मदा यात्रा महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेची-मंत्री बावनकुळे गोदा ते नर्मदा यात्रेतून जलसंवर्धानाचे मंधन झाले-ना.विखे पाटीलएल्सा शियापरेली: एल्सा शियापरेली यांचे आजचे फॅशन कोट: 'कठीण काळात फॅशन नेहमीच अपमानजनक असते'
Screenshot

राहाता:गर्भलिंग निदान करणारी टोळी जेरबंद
बेकायदा गर्भलिंग निदान तपासणी करणारी टोळी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर व लोणी पोलीस स्टेशन यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत जेरबंद केली आहे. सदर कारवाईमुळे परिसरातील नागरिकात एकच चर्चा आहे.
घटनेची हकीकत अशी की राहता तालुक्यातील निर्मळ पिंपरी शिवारात निळवंडे कॅनल परिसरात आरोपी नामे बी ए एम एस डॉक्टर राहुल आबासाहेब भणगे राहणार भानस हिवरे तालुका नेवासा व एजंट अभिजीत भुसाळ राहणार निर्मळ पिंपरी हे बेकायदा गर्भलिंग निदान तपासणी करीत असल्याचे मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकून वर नमूद आरोपी व गर्भलिंग निदान करण्यासाठी आलेल्या सात आरोपीं नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महिलांकडे चौकशी केली असता बीड संगमनेर नाशिक नांदगाव व पुणे येथून महिला तपासणीसाठी आल्याचे निष्पन्न झाले. एजंट हा सदर नातेवाईकांना बाबळेश्वर येथे थांबून फक्त महिलांना निर्मळ पिंपरी येथे तपासणीसाठी घेऊन जात होता. आरोपींकडून 24 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यात वाहनांसह गर्भलिंग निदान करणाऱ्या विविध साहित्यांचा समावेश आहे. आरोपी विरोधात महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनल अॅक्ट च्या विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सदरची कारवाई अधीक्षक सोमनाथ घार्गे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे डी वाय एस पी जयदत्त भवर, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर व लोणी पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

IPL 2026: गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा प्रसीध कृष्ण...

RCB कर्णधार रजत पाटीदार आणि GT कर्णधार शुभमन गिल (Pic credit: IPL) नवी दिल्ली: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुरुवारी आयपीएल 2026 च्या महत्त्वपूर्ण...

'ते ट्रम्प यांना नाझी, हिटलर म्हणतात आणि तरीही उपस्थित राहतात': एरिका किर्क व्हाईट हाऊसच्या...

डोनाल्ड ट्रम्प आणि एरिका कर्क (प्रतिमा/एपी) टर्निंग पॉइंट यूएसएच्या सीईओ एरिका किर्क यांनी व्हाईट हाऊसच्या प्रतिनिधींच्या रात्रीच्या जेवणावर गोळीबाराच्या प्रयत्नानंतर पत्रकारांवर कठोर...

राहाता नगरपरिषद येथे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी—-डॉ श्री स्वाधीन...

राहाता नगरपरिषद येथे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राहता नगर परिषदेच्या कार्यालयात पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील...

बुद्ध पौर्णिमा 2026: बुद्धाच्या शिकवणी 2026 मध्ये नेहमीपेक्षा अधिक प्रासंगिक का आहेत

बुद्ध पौर्णिमा, गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण साजरी करणारा तिहेरी-आशीर्वादित दिवस, त्यांच्या शिकवणींची शाश्वत प्रासंगिकता अधोरेखित करतो. आजच्या जगात, जलद बदल आणि...

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रावेत, किवळे रहिवासी, नगरसेवक महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटले

पुणे : रावेत आणि किवळे येथील रहिवाशांनी स्थानिक नगरसेविका ऐश्वर्या तरस यांच्यासह बुधवारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण कंपनी लिमिटेड) च्या अधिकाऱ्यांची...

error: Content is protected !!