Homeताज्या बातम्यात्रिशा फाउंडेशन तर्फे गणेशनगर केंद्र शाळेला विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य भेट*—संजय घोलप...

त्रिशा फाउंडेशन तर्फे गणेशनगर केंद्र शाळेला विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य भेट*—संजय घोलप ( मुख्याध्यापक )

*त्रिशा फाउंडेशन तर्फे गणेशनगर केंद्र शाळेला विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य भेट*
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा गणेशनगर तालुका राहता या शाळेत नेहमी उच्चांकी लोकसहभाग मिळत असतो, त्याप्रमाणे काल ठाणे येथील त्रिशा फाउंडेशन यांच्यातर्फे शाळेतील इयत्ता पहिली, दुसरीच्या मुलांना 50 स्कूल बॅग तसेच इयत्ता सातवीच्या मुलांना रायटिंग पॅड आणि उच्च प्राथमिक मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले, त्यावेळी त्रिशा फाउंडेशनचे सर्वेसर्वा जयेश बेहेडे, मिलन बेहेडे, आणि त्रिशा बेहेडे उपस्थित होते. आतापर्यंत त्रिशा फाउंडेशनने शिर्डीचे साईबाबा यांच्या श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र घेऊन परिसरातील अनेक शाळांना व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केलेले आहेत. त्याचप्रमाणे विविध शैक्षणिक उपक्रम देखील घेऊन विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केले आहे.

खेड्यातील असंख्य गोरगरीब मुलांना प्रत्यक्ष भेटून मदत करणे यात आम्हाला खरी साई सेवा दिसते ,असे कार्यक्रमाच्या वेळी जयेश बेहेडे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संजय घोलप यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तसेच शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती श्री कैलास चिंधे यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता गायकवाड यांनी तर आभार रोशन धनवटे यांनी मानले. सदरचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सुनीता गागरे ,मनीषा निर्मळ ,सोनल भावसार, व्हेरोणिका गायकवाड, सुनील गायकवाड यांनी प्रयत्न केले. शाळेतील या उपक्रमाचे गटशिक्षण अधिकारी राजेश पावसे, विस्तार अधिकारी विष्णू कांबळे व भाऊसाहेब घोरपडे आणि केंद्रप्रमुख सोमनाथ वैद्य तसेच गणेशनगर येथील सर्व स्थानिक पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आजची म्हण: “जेथे प्रेम असते, तिथे आव्हानांवर मात करण्याची ताकद असते” |

दिवसाची म्हण (गुगल मिथुन द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) लोकांना अनेकदा त्यांच्या दैनंदिन जीवनात अशा गोष्टींना सामोरे जावे लागते जे त्यांच्या संयम, शक्ती आणि...

एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठण्यासाठी पुण्याच्या तंत्रज्ञने अपंगत्वावर मात केली

देशमुख यांनी सहा वेगळ्या दिव्यांग ट्रेकर्ससोबत प्रवास केला पुणे: शारीरिक मर्यादा आणि क्रूर हवामानाला झुगारून, शहर-आधारित आयटी व्यावसायिक, समीर देशमुख यांनी 14 एप्रिल...

IPL 2026 मधील 24व्या सामन्यानंतर पॉइंट्स टेबल: पंजाब किंग्ज नंबर 1 वर पोहोचला कारण...

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यानंतर पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्सचे खेळाडू. (फोटो क्रेडिटः आयपीएल) नवी दिल्ली: पंजाब किंग्जने सध्या सुरू असलेल्या आयपीएल 2026 मोसमात...

प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर यांनी पंजाब किंग्जच्या मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्सने पराभव केला.

प्रभसिमरन सिंग आणि पीबीकेएसचा कर्णधार श्रेयस अय्यर. (फोटो क्रेडिटः आयपीएल) नवी दिल्ली: पंजाब किंग्जने गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर यजमानांचा सलग चौथा पराभव करताना मुंबई...

प्रीमियम राहण्यासाठी गुरुग्राममधील टॉप 5 पॉश निवासी क्षेत्रे

लक्झरी व्हिला, हिरवे क्षेत्र आणि उच्च-स्तरीय सुरक्षा वैशिष्ट्यीकृत, ॲम्बियन्स आयलंड हे सर्वात उच्चभ्रू समुदायांपैकी एक आहे. हे NH-48 जवळ आणि दिल्लीच्या अगदी जवळ स्थित...

error: Content is protected !!