Homeताज्या बातम्याकै चंद्रभागाबाई बाबुराव बावके यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.

कै चंद्रभागाबाई बाबुराव बावके यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.

कै चंद्रभागाबाई बाबुराव बावके यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले,.राहाता तालुक्यातील साकुरी येथील प्रगतशील शेतकरी चंद्रभान बाबुराव बावके,कै गोरक्षनाथ बावके, वसंत बाबुराव बावके, भास्कर बाबुराव बावके यांच्या त्या आई होत. विखे पाटलांचे खंदे समर्थक सतीश बावके यांच्या त्या आजी आहेत. त्यांच्या पश्चच्यात तीन मुले,मुलगी, जावई, नातंवंडे, सुना असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्व साकुरी व बावके वस्ती वर शोककळा पसरली. सायंकाळी साडे सात च्या दरम्यान साकुरी अमरधाम येथे अंत्यविधी झाला. मोठ्या प्रमाणावर साकुरी राहाता ग्रामस्थ, नातेवाईक,मित्रपरिवार व सर्व स्थरातील नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रुबिओचे शब्द आज्ञेचे होते, खेदाचे नव्हते: काँग्रेस

नवी दिल्ली: ओमानच्या आखातातील एका व्यावसायिक जहाजावर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याबद्दल अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांच्या...

*भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. रऊफ शेख यांची राहता येथे ‘ग्रेट भेट’; कार्यकर्त्यांशी संवाद...

*भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. रऊफ शेख यांची राहता येथे 'ग्रेट भेट'; कार्यकर्त्यांशी संवाद व कौटुंबिक भेटीगाठी* *राहता, दि. 13मे*: *भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे...

त्याने हेलिकॉप्टर धुतले, साम्राज्य निर्माण केले, निवृत्त झाले – नंतर 64 व्या वर्षी इंटर्न...

"मला पैशांची गरज नाही. माझ्याकडे पुरेसे आहे."ओटिस डिसोझा यांनी ते इतके आकस्मिकपणे सांगितले की ते जवळजवळ अविस्मरणीय वाटले.त्यानंतर वाक्याचा दुसरा अर्धा भाग...

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

सहा वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने लॉरा वोल्वार्डच्या दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला; महिला T20 विश्वचषकाची दमदार...

मँचेस्टर, इंग्लंड येथे 13 जून 2026 रोजी ओल्ड ट्रॅफर्ड येथे ICC महिला T20 विश्वचषक 2026 सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोल्वार्ड एक शॉट खेळत...

error: Content is protected !!