
श्री मोईन सरदार शेख नांदूर वैद्य वाले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले समाजसेवक मन्सुरभाई शेख लासलगाव वाले याचे ते लहान बंधू होत.त्यांच्या पश्चात दोन मुले व दोन भाऊ असून विख्यात सरदार बाबा शेख नांदूर वैद्य वाले यांचे ते चिरंजीव होते.
त्यांच्या अचानक जाण्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.येथील कब्रस्तान मध्ये दफन विधी होताना राजकिय,सामाजिक,सरकारी,शैक्षणिक अश्या विविध स्तरातील नागरिक व असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते





















