Homeताज्या बातम्याश्री विजुभाऊ सदाफळ यांचा उपनगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारताना सत्कार व शुभेच्छा—हेमंत आनप...

श्री विजुभाऊ सदाफळ यांचा उपनगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारताना सत्कार व शुभेच्छा—हेमंत आनप सर

आज राहता नगरपरिषदेमध्ये माननीय श्री विजू नाना सदाफळ यांनी उपनगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला,त्यावेळी उपनगराध्यक्ष विजूभाऊ सदाफळ यांनी सांगितले की जनतेने माझ्यावर दाखविलेला विश्वासास मी तडा जाऊ देणार नाही.जलसंपदा तथा पालकमंत्री सन्माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने राहाता शहराचा विकास घडविण्यासाठी नगराध्यक्ष श्री डॉ स्वाधीन गाडेकर व सर्व नगरसेवकांच्या मदतीने सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.

राहाता शहराची जनता व विखे पाटील परिवारामुळे मला हा मान मिळाला आहे असेही त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
या वेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका सर चिटणीस चेतन भाऊ गाडेकर ,हेमंत अनाप सर ,सुधीर भाऊ पुंड ,भीमा भाऊ निकाळे ,पत्रकार राजू भाई पठाण नगरसेवक अक्षय बोटे आणि नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी  त्यांचा सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी नगरसेवक अक्षय बोठे यांचाही सत्कार करून त्याना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

“मुले रडत नाहीत” कदाचित आपल्या मुलांना आपल्या लक्षात येण्यापेक्षा जास्त त्रास होत असेल; 5...

एक लहान मुलगा एका संध्याकाळी त्याच्या आईकडे पाहतो आणि विचारतो, "आई, लोक मला सांगतात की मुले रडू नका. म्हणून मी रडलो तर मी अशक्त...

तळेगाव मंदिरात 1.3 किलोचा चांदीचा मुकुट पुन्हा चोरीला गेला

पुणे23 मे रोजी तळेगाव दाभाडे येथील मंदिरातून चोरट्यांनी पहिल्यांदा तुळजाभवानी देवीचा 1.3 किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरला.एका अज्ञात व्यक्तीने भक्त असल्याचे भासवून...

एजबॅस्टनचा इतिहास! भारत-पाकिस्तानने मोडला महिला T20 विश्वचषकातील विक्रम | क्रिकेट बातम्या

भारताच्या स्मृती मानधनाने तिची अर्धशतक पूर्ण केली (AP/PTI) एजबॅस्टन येथे रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ब्लॉकबस्टर चकमकीने केवळ भारतीय विजय मिळवून दिला नाही...

ट्रम्प यांनी इराण करार पूर्ण झाल्याची घोषणा केल्याने तेलाच्या किमती घसरल्या; ब्रेंट प्रति बॅरल...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा करार "पूर्ण" घोषित केल्यानंतर आणि जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी महत्त्वाची धमनी असलेल्या "होर्मुझची सामुद्रधुनी त्वरित टोल-फ्री पुन्हा...

आजची इजिप्शियन म्हण: “स्नानगृहात प्रवेश करणे म्हणजे ते सोडण्यासारखे नाही.” |

दिवसाची इजिप्शियन म्हण (गुगल मिथुनद्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) तुम्ही थांबून क्षणभर त्यांचा विचार करेपर्यंत काही नीतिसूत्रे अनाकलनीय वाटतात."स्नानगृहात प्रवेश करणे म्हणजे ते सोडण्यासारखे...

error: Content is protected !!