
राहाता शहरातील सुप्रसिद्ध डॉ मैड मल्टी स्पेशियालिटी हॉस्पिटल हे राहाता शहरच नव्हे,संपूर्ण तालुका व अहिल्यानगर जिल्ह्यात परिचित आहे,डॉ मैड मल्टी स्पेशियालिटी हॉस्पिटल चे सर्वेसर्वा डॉ संतोष मैड व डॉ आशुतोष मैड आलेल्या सर्वच रुग्णांना त्यांच्या आजारासाठी योग्य उपचार,नवनविन तंत्रन्यांन व गरजवंत रुग्णांसाठी सरकारी योजना उपलब्ध करून अहोरात्र रुग्णसेवा करत असतात.

आधुनिक युगात सर्व परिवारातील नागरिकांना डोळ्याचा त्रास अथवा आजार दिसून येत आहे.संगणक, मोबाईल,टीव्ही व इतर अनेक कारणांमुळे डोळ्यांच्या आजाराचे रुग्ण दिवसा अधिक वाढत आहेत.त्यासाठी आय केअर सेंटर डॉ मैड मल्टी स्पेशियलिटी हॉस्पिटल मध्ये नवीन अद्यावत उच्य प्रतीचे उपकरणे उपलब्ध केली असून कमी दरात रुग्णांची सेवा करण्याचा डॉ मैड यांचा मानस आहे .

मैड हॉस्पिटल मध्ये इतर सर्व आजारावरील उपचारांसोबत डोळ्यांच्या आजारांचे उपचार नेत्रतज्ञ डॉक्टर्स द्वारे करण्यात येवून डोळ्यांचे नंबर तपासणी सह आवश्यक उच्च प्रतीचे चष्मे कमी दरात मिळण्यासाठी चष्म्याचे भव्य असे दालन ही सुरू करण्यात आले आहे.

डोळ्यांच्या उपचारांसाठी
आता शहरात जाण्याची गरज नाही…
डॉ. मेड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, राहाता
अद्ययावत नेत्ररोग विभाग – Eye Care Centre
लोकरुची नगर, नगर–मनमाड रोड, राहाता येथे
अत्याधुनिक डोळ्यांच्या शस्त्रक्रिया
ग्रामीण भागातील रुग्णांसाठी परवडणाऱ्या दरात
मोतीबिंदू शस्त्रक्रिया –
Latest Phaco Technology सह
वेदना रहित, टाके न घालता
डोळ्यात इंजेक्शन न देता
फक्त थेंबांनी शस्त्रक्रिया
फक्त 10 ते 15 मिनिटांत ऑपरेशन
आणि त्याच दिवशी घरी जाण्याची सुविधा
मोतीबिंदू शस्त्रक्रिया
फक्त ₹10,000/- पासून पुढे
उत्तम दर्जाची
Indian व Imported Foldable Lenses उपलब्ध
तसेच –
प्टेरिजियम, भेंगडेपणा, काचबिंदू,
डोळ्यातून पाणी येणे, चष्मा नंबर तपासणी आणि खात्रीशीर चष्मा तयार केला जाईल
अनुभवी नेत्रतज्ज्ञ, आधुनिक सुविधा
आणि शासकीय योजना लागू
आजच भेट द्या –
डॉ. मेड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, राहाता आमचा संपर्क क्रमांक आहे 7559243114

( सर्व गरजू रुग्णांनी आपल्या डोळ्यांच्या योग्य उपचारा साठी डॉ मैड मल्टी स्पेशियालिटी हॉस्पिटल ला भेट देवून आमच्या नेत्र तज्ञांनकडून उपचार करण्याची संधी द्यावी असे आवाहन डॉ संतोष मैड व डॉ आशुतोष मैड यांनी केले आहे. )





















