Homeताज्या बातम्या*शारदा शैक्षणिक संकुलाची राष्ट्रीय स्तरावर गरुड झेप आकाश रावसाहेब बोठे विद्यार्थ्याची Inspire...

*शारदा शैक्षणिक संकुलाची राष्ट्रीय स्तरावर गरुड झेप आकाश रावसाहेब बोठे विद्यार्थ्याची Inspire Award 2023-24 साठी राष्ट्रीय स्तरावर निवड

*शारदा शैक्षणिक संकुलाची राष्ट्रीय स्तरावर गरुड झेप आकाश रावसाहेब बोठे इ.12 वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याची Inspire Award 2023-24 साठी राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावून राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.*
भारत सरकार विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मुंबई महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहिल्यानगर
राज्य विज्ञान संस्था, नागपूर. अंतर्गत राज्यस्तरीय Inspire Award 2023-24 व 2024-25 साठी विज्ञान प्रदर्शनामध्ये शारदा जुनिअर कॉलेजचा विद्यार्थी आकाश रावसाहेब बोठे या विद्यार्थ्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावून *राष्ट्रीय स्तरीय* विज्ञान प्रदर्शन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे निश्चितच शारदा शैक्षणिक संकुलासाठी अभिमानाची बाब आहे. *आकाश बोठे* याला संकुलाचे प्राचार्य श्री. अनिल बनसोडे सर विज्ञान शिक्षिका सौ. साबळे के.डी. मॅडम, श्रीम. लकारे मॅडम, वर्गशिक्षक डॉ. पठाण ए .ए .सर व सर्व शिक्षकांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल सर्व स्तरावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अरुण कडू पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, जनरल बॉडी सदस्य श्री. रावसाहेब म्हस्के व श्री. नानासाहेब मते सर, शारदा शैक्षणिक संकुलाचे स्कूल कमिटीचे सदस्य श्री. रमेश भाऊ शिंदे पाटील, ॲड. नारायणराव कार्ले पाटील, डॉ. पी.जी. गुंजाळ, मुख्याध्यापिका सौ. गुंजाळ मॅडम, उपप्राचार्य श्री. बोरसे ए.टी. प्रिन्सिपल निशा चिंगोट मॅडम, पर्यवेक्षिका संसारे मॅडम व देशमुख सर यांनी अभिनंदन केले. राहाता तालुका पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्री. राजेश पावसे साहेब,विस्तार अधिकारी श्री. कांबळे साहेब, घोरपडे साहेब, केंद्रप्रमुख श्री. जाधव साहेब यांनी कौतुक केले. तसेच रयत शिक्षण संस्थेचे, उत्तर विभागीय अधिकारी श्री. नवनाथ बोडखे साहेब, सहाय्यक विभागीय अधिकारी श्री. बाबासाहेब नाईकवाडी साहेब व श्री. प्रमोद तोरणे ,गुणवत्ता विभाग प्रमुख श्री काकासाहेब वाळुंजकर साहेब यांनी अभिनंदन केले. शारदा शैक्षणिक संकुलाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आजची म्हण: “जेथे प्रेम असते, तिथे आव्हानांवर मात करण्याची ताकद असते” |

दिवसाची म्हण (गुगल मिथुन द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) लोकांना अनेकदा त्यांच्या दैनंदिन जीवनात अशा गोष्टींना सामोरे जावे लागते जे त्यांच्या संयम, शक्ती आणि...

एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठण्यासाठी पुण्याच्या तंत्रज्ञने अपंगत्वावर मात केली

देशमुख यांनी सहा वेगळ्या दिव्यांग ट्रेकर्ससोबत प्रवास केला पुणे: शारीरिक मर्यादा आणि क्रूर हवामानाला झुगारून, शहर-आधारित आयटी व्यावसायिक, समीर देशमुख यांनी 14 एप्रिल...

IPL 2026 मधील 24व्या सामन्यानंतर पॉइंट्स टेबल: पंजाब किंग्ज नंबर 1 वर पोहोचला कारण...

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यानंतर पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्सचे खेळाडू. (फोटो क्रेडिटः आयपीएल) नवी दिल्ली: पंजाब किंग्जने सध्या सुरू असलेल्या आयपीएल 2026 मोसमात...

प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर यांनी पंजाब किंग्जच्या मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्सने पराभव केला.

प्रभसिमरन सिंग आणि पीबीकेएसचा कर्णधार श्रेयस अय्यर. (फोटो क्रेडिटः आयपीएल) नवी दिल्ली: पंजाब किंग्जने गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर यजमानांचा सलग चौथा पराभव करताना मुंबई...

प्रीमियम राहण्यासाठी गुरुग्राममधील टॉप 5 पॉश निवासी क्षेत्रे

लक्झरी व्हिला, हिरवे क्षेत्र आणि उच्च-स्तरीय सुरक्षा वैशिष्ट्यीकृत, ॲम्बियन्स आयलंड हे सर्वात उच्चभ्रू समुदायांपैकी एक आहे. हे NH-48 जवळ आणि दिल्लीच्या अगदी जवळ स्थित...

error: Content is protected !!