Homeआरोग्ययेवल्यात नालेसफाईमुळे नागरिकांना दिलासा पाणी समस्येवर नियंत्रण—तुषार आहेर ( मुख्याधिकारी येवला नगरपालिका)

येवल्यात नालेसफाईमुळे नागरिकांना दिलासा पाणी समस्येवर नियंत्रण—तुषार आहेर ( मुख्याधिकारी येवला नगरपालिका)

येवला : प्रतिनिधी

येथील नगरपालिकेतर्फे शहरात नालेसफाई मोहीम राबविण्यात आली. मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी शहरातील तुंबलेल्या नाल्याची पाहणी करून स्वच्छता विभागाला आदेश देऊन नालेसफाई केली. शहरात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पावसाचा कहर अनुभवायला मिळाला. पावसामुळे रस्ते, गल्लीबोळ जलमय झाले होते. यंदा येवला नगरपरिषदेकडून मॉन्सूनपूर्व करण्यात आलेल्या नालेसफाईमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

नालेसफाई वेळेत केल्याने पावसाचे पाणी साचून राहिले नाही. पाणी तुंबण्याच्या समस्येवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. शहरातील बाजारपेठ परिसर, मुख्य चौक, नगरपरिषद कार्यालयाभोवतालचा भाग व इंद्रनील डीजे रोड

इतर भागांत नागरिकांना पाणी उपसण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागले नाही. नगरपरिषद मुख्याधिकारी आहेर यांनी आधीच नालेसफाई व जलनिस्सारणाची कामे युद्धपातळीवर करून घेतल्याने यंदा अतिवृष्टीच्या काळात शहर मोठ्या संकटातून वाचले आहे. त्यामुळे नागरिकांत समाधानाची भावना व्यक्त होत आहे. नगरपरिषदेच्या या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाचे शहरातील विविध स्तरातून कौतुक होत आहे. याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मुख्याधिकारी यांच्यासमवेत उपमुख्याधिकारी चंद्रकांत भोये, स्वच्छता निरीक्षक पूनम भामरे, दीपक जावळे, किरण अहिरे, शेखर शिंदे, नितीन आहेर संदीप बोढरे, गौरव चुंबळे, नितीन लोणारी, गोपी जावळे, राजेंद्र जांभूळकर, संजय गोसावी, राजू लोंढे, राजेश निकम, तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

'नेतन्याहू यांना आगाऊ चेतावणी देण्यात आली नव्हती': डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण हल्ल्याची योजना रद्द...

डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध नियोजित हल्ले अचानक रद्द केल्याने आणि तेहरानशी काही दिवसांत राजनैतिक करारावर स्वाक्षरी...

दिवसाची ग्रीक म्हण: “जेव्हा तुम्ही अनेक चेरींबद्दल ऐकता, तेव्हा एक लहान टोपली धरा.” |

दिवसाची ग्रीक म्हण (AI-व्युत्पन्न प्रतिमा) जीवन, मानवी स्वभाव, नातेसंबंध आणि निर्णय घेण्याबद्दल व्यावहारिक शहाणपण देणारी ग्रीक नीतिसूत्रे शतकानुशतके पिढ्यान्पिढ्या पार केली गेली आहेत....

क्रॉसविंड्स हाताळण्यासाठी MSRDC eway च्या नवीन लिंक ब्रिजवर पवन अडथळे बसवते

टायगर व्हॅलीमध्ये पसरलेल्या 650 मीटर लांबीच्या केबल-स्टेड ब्रिजवर अडथळे उभारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई-पुणे...

गिल्बर्टो मोरा कोण आहे? टीन सेन्सेशन बनली सहावी सर्वात तरुण खेळाडू, त्याने मोडला फिफा...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषक सामन्यादरम्यान मेक्सिकोचा १७ वर्षीय गिल्बर्टो मोरा चेंडूवर नियंत्रण ठेवतो. (एपी फोटो) FIFA विश्वचषक 2026 च्या सुरुवातीच्या रात्री Estadio Azteca येथे...

'पेड्डी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 8: राम चरण चित्रपटात आणखी घसरण; जगभरात जवळपास रु...

राम चरणच्या स्पोर्ट्स ॲक्शन ड्रामा 'पेड्डी'ने थिएटरमध्ये आठ दिवस पूर्ण केल्यामुळे संकलनात आणखी एक घट झाली. दमदार ओपनिंग आठवड्यानंतर, चित्रपटाची रोजची कमाई...

error: Content is protected !!