Homeताज्या बातम्या*राहाता तालुकास्तरीय मूल्यवर्धन 3.0 प्रशिक्षण उत्साहात*

*राहाता तालुकास्तरीय मूल्यवर्धन 3.0 प्रशिक्षण उत्साहात*

*राहाता तालुकास्तरीय मूल्यवर्धन 3.0 प्रशिक्षण उत्साहात*
राहाता तालुकास्तरीय मूल्यवर्धन 3.0 प्रशिक्षण उत्साहात पार पडत आहे.
प्राचार्य डा. राजेश बनकर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर,जिल्हा समन्वयक श्री.शिवाजी औटी,संपर्क अधिकारी श्रीम.स्मिता कापसे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)भास्कर पाटील,शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संध्या गायकवाड ,गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे,विस्तार अधिकारी विष्णु कांबळे,श्री.भाऊसाहेब घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आले आहे.
हे तीन दिवशीय प्रशिक्षण तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील इयत्ता 1 ली ते 8 वी ला अध्यापन करणा-या शिक्षकांसाठी दिनांक 25 सप्टेंबर ते 9 आक्टोबर 2025 या कालावधित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिर्डी मराठी येथे आयोजित करण्यात आले आहे.तालुका समन्वयक श्री.सुनिल लोमटे सर यांनी उत्कृष्ट प्रशिक्षणाचे नियोजन केले आहे.
सदर उपक्रम महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ष 2025-26 पासून सुरु करण्यात आले आहे.प्रशिक्षणाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी ,भविष्यात लोकशाहीतील जबाबदार, संवेदनशिल आणि मूल्यधिष्टीत नागरीक व्हावेत हे ध्येय ठेवून कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात विदयाधर शुक्ल सेवानिवृत्त उपसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व राज्य सुलभक श्री. बाळासाहेब ठोंबरे यांनी प्रशिक्षण वर्गाला भेटी देवून आनंददायी उपक्रमातून विद्यार्थ्यामध्ये मुल्यांची रुजवणुक कशी करावी या विषयी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदरच्या प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थी यांना दोन वेळा चहा, दुपारचे जेवण आणि शैक्षणिक साहित्य देखील वाटप करण्यात आले आहे.
सुलभक म्हणून तालुक्यातील सुनिल लोमटे,रंगनाथ खेमनर,बालाजी आईंदवाड, दिनकर यादव,लक्ष्मीकांत ईडलवार,सतिष गर्जे, माधुरी ठुबे ,शुभांगी आहेर,रुपाली नाईक,संजय आग्रे,कांचन मोकळ इत्यादीनी अतिशय उत्कृष्ट भुमिका पार पाडत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिवसाची ग्रीक म्हण: “जेव्हा तुम्ही अनेक चेरींबद्दल ऐकता, तेव्हा एक लहान टोपली धरा.” |

दिवसाची ग्रीक म्हण (AI-व्युत्पन्न प्रतिमा) जीवन, मानवी स्वभाव, नातेसंबंध आणि निर्णय घेण्याबद्दल व्यावहारिक शहाणपण देणारी ग्रीक नीतिसूत्रे शतकानुशतके पिढ्यान्पिढ्या पार केली गेली आहेत....

क्रॉसविंड्स हाताळण्यासाठी MSRDC eway च्या नवीन लिंक ब्रिजवर पवन अडथळे बसवते

टायगर व्हॅलीमध्ये पसरलेल्या 650 मीटर लांबीच्या केबल-स्टेड ब्रिजवर अडथळे उभारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई-पुणे...

गिल्बर्टो मोरा कोण आहे? टीन सेन्सेशन बनली सहावी सर्वात तरुण खेळाडू, त्याने मोडला फिफा...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषक सामन्यादरम्यान मेक्सिकोचा १७ वर्षीय गिल्बर्टो मोरा चेंडूवर नियंत्रण ठेवतो. (एपी फोटो) FIFA विश्वचषक 2026 च्या सुरुवातीच्या रात्री Estadio Azteca येथे...

'पेड्डी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 8: राम चरण चित्रपटात आणखी घसरण; जगभरात जवळपास रु...

राम चरणच्या स्पोर्ट्स ॲक्शन ड्रामा 'पेड्डी'ने थिएटरमध्ये आठ दिवस पूर्ण केल्यामुळे संकलनात आणखी एक घट झाली. दमदार ओपनिंग आठवड्यानंतर, चित्रपटाची रोजची कमाई...

आजची यहुदी म्हण: “जो तुम्हाला त्याचे सर्व त्रास सांगतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका...

दिवसाची ज्यू म्हण (Google Gemini द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) बहुतेक लोकांना असे कोणीतरी भेटले आहे.संभाषण सामान्यपणे सुरू होते. काही मिनिटांत, ते समस्यांकडे वळते:...

error: Content is protected !!