Homeताज्या बातम्याबेलापुरात पैगंबर जयंती निमित्त गौसे आजम सेवाभावी संस्थेचा शाखा विस्तार

बेलापुरात पैगंबर जयंती निमित्त गौसे आजम सेवाभावी संस्थेचा शाखा विस्तार

बेलापुरात पैगंबर जयंतीनिमित्त
गौसे आजम सेवाभावी संस्थेचे शाखा विस्तार

गौसे आजम सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य, बेलापूर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ही एक सेवाभावी संस्था असून संस्थेने आजपर्यंत विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रम राबविलेले आहेत. संस्थेच्या शाखा कार्यकर्ते वाढविण्यासाठी व तिचे सामाजिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रम प्रभावीपणे पार पाडण्यासाठी बेलापूर शाखा चे कार्यकर्ते यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांची निवड संस्थेचे संस्थापक अली सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष सुलतान शेख यांनी केली आहे. बेलापुर शाखा अध्यक्ष पदी अल्कमा शाह, उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद, सचिव आदिल शेख, कार्याध्यक्ष समीर शेख,सदस्य शामिद राखी, अरमान काझी, अजीम शेख, कार्यक्रम चे अध्यक्ष पदी संस्थाचे अध्यक्ष सुल्तान शेख होते तसेच प्रमुख उपस्थिति मार्किट कमिटी मा. उपसभापती श्री अभिषेक खंडागळे याच्या शुभ हस्ते शाखा च्या पलकाचे उद्घाटन करण्यात आले तसेच राष्ट्रवादी कांग्रेस चे प्रदेश सचिव श्री. अरुण पाटील नाइक, संस्थाचे श्रीरामपुर तालुका अध्यक्ष सोनू भाई शेख इ. मान्यवर उपस्थिति होते ईद मिलाद निम्ति महाप्रसाद कार्यक्रम ठेवण्यात आला होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अल्लाउद्दीन बाबा चौक, रफीक शाह मित्र मंडल, शेरे हिंद फाउंडेशन यांनी अथक परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उच्च दर्जाचे राहणीमान आणि दीर्घकालीन गुंतवणुकीच्या संभाव्यतेसाठी नागपुरातील टॉप 5 निवासी हॉटस्पॉट

मांडेवाडा हा वाढत्या मागणीसह एक सुसंबद्ध निवासी परिसर आहे, विशेषत: प्रवेशयोग्यता आणि दैनंदिन सोई शोधणाऱ्या कुटुंबांमध्ये. हा परिसर सार्वजनिक वाहतुकीने चांगला जोडला गेला आहे...

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून ५० हजारांची खंडणी मागितली

पुणे : वाहतूक हवालदाराला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शहरातील एका खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला (१९) वाकड पोलिसांनी गुरुवारी नियमित तपासणीदरम्यान अटक...

आयपीएल 2026: एम. चिन्नास्वामी येथे डीसी विरुद्ध आरसीबी हिरवी जर्सी का घालत आहे?

RCB ग्रीन जर्सी (Pic Credit: RCB/X) गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू एम. चिन्नास्वामी स्टेडियम IPL 2026 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा सामना करताना मैदानाबाहेर जोरदार विधान...

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक अयशस्वी: धोरणात्मक पाऊल की खराब नियोजन?

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारने गेल्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक प्रथम क्रमांक पटकावले आहेत. शुक्रवारी त्या यादीत आणखी...

'परफेक्ट कपल' अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून शिकण्यासारखे 5 नातेसंबंधांचे धडे

त्यांच्या नात्यातील सर्वात चर्चेत असलेला टप्पा म्हणजे अनुष्काला सामन्यांदरम्यान विराटच्या कामगिरीबद्दल अन्यायकारकपणे दोष देण्यात आला. सोशल मीडिया क्रूर असू शकतो आणि तिला खूप अनावश्यक...

error: Content is protected !!