Homeआरोग्यराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त राहात्यात महारक्तदान शिबिरास युवा व महिलांचा...

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त राहात्यात महारक्तदान शिबिरास युवा व महिलांचा रक्तदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद——-डॉ-श्री स्वाधीनजी गाडेकर ( भाजपा राहाता मंडल अध्यक्ष)

महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त राहाता येथे भारतीय जनता पार्टी राहता मंडलाच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर राहता येथील श्री साईबाबा मंदिरात आयोजित करण्यात आले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निरोगी व उदंड आयुष्यासाठी रणरागिनी महिला मंचच्या अध्यक्षा सौ.धनश्री ताई विखे पाटील यांनी सर्व महिलांसमवेत श्री साईबाबांची आरती करून या रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले.
यावेळी धनश्री ताई विखे पाटील म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला विकासाच्या बाबतीमध्ये एका वेगळ्या शिखरावर नेण्याचे काम केले आहे. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील आणि मा.खा. डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी विधानसभा मतदारसंघातून विक्रमी रक्तदान करून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाची खरी भेट देऊया. यावेळी त्यांनी भारतीय महिलांचे हिमोग्लोबिन कमी असते याकडे देखील सर्वांचे लक्ष वेधले. स्त्रियांनी नोकरी व्यवसाय आणि घरच्या कामांबरोबर आपल्या आरोग्याकडे देखील लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले.
यावेळी भाजपाचे राहता मंडल अध्यक्ष स्वाधीन गाडेकर म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री ना देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांना आपला वाढदिवस कुठल्याही प्रकारची फ्लेक्स अथवा बॅनर बाजी न करता अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले होते त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार आज सबंध महाराष्ट्रामध्ये महारक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील आणि मा खा डॉ सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहता मंडलामध्ये सर्व युवा व महिलांचा रक्तदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडल सरचिटणीस सचिन भैरवकर किरण लांडगे,पंकज कुलकर्णी चेतनराव माळे , अंकुश भडांगे चेतन गाडेकर रवींद्र आगलावे युवा मोर्चाचे मंडल अध्यक्ष सागर कापसे देवेंद्र भवर, गोवर्धन सरोदे, भाऊसाहेब भांबरे, रवींद्र गुंजाळ, योगेश चांगले अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष अरिफ तांबोळी अनु जाती मोर्चाचे अध्यक्ष जॉन त्रिभुवन, पुनीत बर्डे सोशल मीडिया सेलचे गणेश आरणे, प्रशांत डांगे, वाल्मीक मोरे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, जिल्हा सरचिटणीस नितीन कापसे, ऍड. रघुनाथ बोठे, वीरभद्र देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जबाजी मेचे, उपाध्यक्ष विजय सदाफळ, राहता तालुका पतसंस्था फेडरेशनचे राजेंद्र वाबळे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर,सुनील लोंढे, दिलीप गाडेकर, नंदकुमार जेजुरकर विजय शिंदे, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सदाफळ उपाध्यक्ष अंबादास गाडेकर, मंडल उपाध्यक्ष संतोष सदाफळ, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे साहेबराव निधाने,ऍड.दीपक गांधी, भागुनाथ गाडेकर, इलियास शहा, राजेंद्र निकाळे सर्जेराव मते भीमराव निकाळे किरण लांडगे,विजय सदाफळ, संजय सदाफळ, अनुपमा गांधी, नगरसेविका सविता सदाफळ, सुनीता टाक,स्त्रीरोग तज्ञ् डॉ निर्मला गाडेकर, वृषाली गांधी, हेमलता कुलकर्णी,स्वप्नील गाडेकर, हरिभाऊ गाडेकर, सुरेश गाडेकर, सौरभ उगले, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वरूपा कुलकर्णी यांनी केले तर आभार नम्रता कोरडे यांनी व्यक्त केले, रक्तसंकलन संगमनेर येथील आधार ब्लड बँक ने केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चंदीगड स्टोअरमध्ये गोळ्यांचा पाऊस : कॅशियरची गोळ्या झाडून हत्या; 13 राऊंड गोळीबार, थंडगार सीसीटीव्ही...

चंदीगड: चंदीगडच्या सेक्टर 11 मधील एका मेडिकल स्टोअरमधील कॅशियरची शनिवारी दुपारी दोन मुखवटाधारी व्यक्तींनी दुकानात गोळीबार केल्याने त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.या हल्ल्यात...

घरामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही “सन टेस्ट” केली आहे का?

भारतातील बहुतेक भागांमध्ये, पूर्वाभिमुख आणि उत्तराभिमुख घरे सामान्यतः सर्वात आरामदायक मानली जातात कारण त्यांना मऊ आणि अधिक संतुलित सूर्यप्रकाश मिळतो. पूर्वाभिमुख घरे सकाळचा आल्हाददायक...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

'कोणालाही हारलो, पण पाकिस्तानला नाही': जेमिमाह रॉड्रिग्स IND vs PAK महिला T20 विश्वचषक सलामीच्या...

जेमिमाह रॉड्रिग्ज (पीटीआय फोटो/शैलेंद्र भोजक) नवी दिल्ली: भारताची फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्ज हिने रविवारी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या उभय...

अमेरिकन सरकारने इंटेल, आयबीएम आणि इतर अमेरिकन कंपन्यांमध्ये भाग घेतल्याने बिल गेट्स खूश नाहीत;...

बिल गेट्स यांनी ट्रम्प प्रशासनाच्या खाजगी अमेरिकन कंपन्यांमधील इक्विटी स्टेक उचलण्याच्या वाढत्या सवयीबद्दल शांत परंतु निदर्शनास चिंतेचा झेंडा दाखवला आहे, असा इशारा...

error: Content is protected !!