Homeताज्या बातम्याराहाता नगरपरिषद येथे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी—-डॉ...

राहाता नगरपरिषद येथे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी—-डॉ श्री स्वाधीन गाडेकर (लोकनियुक्त नगराध्यक्ष राहाता नगरपरिषद)

राहाता नगरपरिषद येथे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राहता नगर परिषदेच्या कार्यालयात पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रतिमेला लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी डॉ स्वाधीन गाडेकर म्हणाले की, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना उभा करून महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सहकार चळवळीला एक वेगळी दिशा दिली. शेतकरी सभासद हा देखील एका उद्योगाचा मालक असू शकतो ही संकल्पना त्याकाळी मांडणे ही मोठी बाब आहे. आज माझ्यासारखा तरुण जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारात काम करत असताना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांना आदर्श मानून एका पतसंस्थेचा कारभार करत आहे याचा मला अभिमान आहे.
यावेळी उपनगराध्यक्ष डॉ विजय सदाफळ, मुख्याधिकारी वैभव लोंढे, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, माजी नगरसेवक भीमराज निकाळे, गटनेते मुन्ना शहा, नगरसेवक प्रवीण सदाफळ, अजय आग्रे, राहुल सदाफळ, दशरथ तुपे, संदीप मुर्तडक, ॲड. मयुर पाळंदे, नितीन गाडेकर, नगरसेविका सविता सदाफळ, अंजली सदाफळ, मंगल डांगे, अनिता शेळके, शीतल बनकर, विजय गिधाड, सुरेश माळी, प्रभाकर आरणे, योगेश डांगे, सुयोग शेळके, प्रदीप बनकर, अरुण गाडेकर, कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

IPL 2026: गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा प्रसीध कृष्ण...

RCB कर्णधार रजत पाटीदार आणि GT कर्णधार शुभमन गिल (Pic credit: IPL) नवी दिल्ली: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुरुवारी आयपीएल 2026 च्या महत्त्वपूर्ण...

'ते ट्रम्प यांना नाझी, हिटलर म्हणतात आणि तरीही उपस्थित राहतात': एरिका किर्क व्हाईट हाऊसच्या...

डोनाल्ड ट्रम्प आणि एरिका कर्क (प्रतिमा/एपी) टर्निंग पॉइंट यूएसएच्या सीईओ एरिका किर्क यांनी व्हाईट हाऊसच्या प्रतिनिधींच्या रात्रीच्या जेवणावर गोळीबाराच्या प्रयत्नानंतर पत्रकारांवर कठोर...

राहाता गर्भलिंग निदान करणारी टोळी जेरबंद बेकायदा गर्भलिंग निदान तपासणी करणारी टोळी अप्पर पोलीस...

राहाता:गर्भलिंग निदान करणारी टोळी जेरबंद बेकायदा गर्भलिंग निदान तपासणी करणारी टोळी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर व लोणी पोलीस स्टेशन यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत...

बुद्ध पौर्णिमा 2026: बुद्धाच्या शिकवणी 2026 मध्ये नेहमीपेक्षा अधिक प्रासंगिक का आहेत

बुद्ध पौर्णिमा, गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण साजरी करणारा तिहेरी-आशीर्वादित दिवस, त्यांच्या शिकवणींची शाश्वत प्रासंगिकता अधोरेखित करतो. आजच्या जगात, जलद बदल आणि...

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रावेत, किवळे रहिवासी, नगरसेवक महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटले

पुणे : रावेत आणि किवळे येथील रहिवाशांनी स्थानिक नगरसेविका ऐश्वर्या तरस यांच्यासह बुधवारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण कंपनी लिमिटेड) च्या अधिकाऱ्यांची...

error: Content is protected !!