Homeताज्या बातम्याजलसपंदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून हा एका अर्थाने प्रवरा ते...

जलसपंदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून हा एका अर्थाने प्रवरा ते गोदावरी असा नदिजोड प्रकल्प साकार झाला आहे. त्यामुळे त्या भागातील जिरायत गावे बागायत होऊन राहाता परिसरातील भुगर्भातील पाण्याची पातळी वाढली.—-डॉ श्री स्वाधीन गाडेकर ( नगराध्यक्ष )

राहाता (प्रतिनीधी) ः- पावसाळ्यात निळवंडे धरणाचे ओव्हर फ्लो चे पाणी कातनाल्याद्वारे थेट पुणतांब्या पर्यत जाण्यास सुरवात झाली. जलसपंदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून हा एका अर्थाने प्रवरा ते गोदावरी असा नदिजोड प्रकल्प साकार झाला आहे. त्यामुळे त्या भागातील जिरायत गावे बागायत होऊ लागली. त्याचबरोबर राहाता परिसरातील भुगर्भातील पाण्याची पातळी वाढली. असे प्रतिपादन नगराध्यक्ष डाॅ.स्वाधिन गाडेकर यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचा प्रारंभ झाला. राहाता तालुक्यात या उपक्रमाची सुरुवात आज पंचायत समितीच्या सभागृहात झाली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी शिर्डीच्या नगराध्यक्षा जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष विजय सदाफळ, जलसंपदा विभागाचे अभियंता प्रदीप हापसे, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आदि उपस्थित होते. आज पासून तालुक्यात येत्या ३० एप्रिल हा कृती पंधरवडा राबवीला जाईल.
डाॅ.गाडेकर म्हणाले, जलसंवर्धनाबरोबरच सिंचन क्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी ओढे,नाले अतिक्रमणमुक्त करण्याचा संकल्प जलसंपदा विभागाने केला . प्रत्येक निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करून, जलसंपदा विभागाचे प्रशासन अधिक गतिमान करण्याचा निर्धार या निमीत्ताने केला जाईल. या निमीत्ताने गोदा ते नर्मदा जलदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
अभियंता प्रदीप हापसे म्हणाले, जलसंपदा विभागाने दोन वर्षांत प्रशासकीय स्तरावर पारदर्शकता आणि तंत्रज्ञान याची योग्य सांगड घातली. गतिमान निर्णय घेतल्यामुळे प्रलंबित सिंचन प्रकल्पांच्या कामाला चालना मिळाली. प्रशासकीय स्तरावर रचनात्मक बदलही होत आहेत. कामेनिर्धारित वेळेत पूर्ण होत आहेत.
——————————-चौकट————————————
डाॅ.स्वाधिन गाडेकर(नगराध्यक्ष, राहाता) ः- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा आजपासून सुरू झाला. त्यात लोकसहभाग वाढावा यासाठी अधिकारी आणि पदाधिका-यांनी सक्रीय होणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रीमियम राहण्यासाठी गुरुग्राममधील टॉप 5 पॉश निवासी क्षेत्रे

लक्झरी व्हिला, हिरवे क्षेत्र आणि उच्च-स्तरीय सुरक्षा वैशिष्ट्यीकृत, ॲम्बियन्स आयलंड हे सर्वात उच्चभ्रू समुदायांपैकी एक आहे. हे NH-48 जवळ आणि दिल्लीच्या अगदी जवळ स्थित...

पुण्यातील RMCs ऑपरेशनला विराम देतात, नियमांची स्पष्टता, एकसमान अंमलबजावणी शोधतात

पुणे: शहरातील रेडी मिक्स काँक्रिट ऑपरेटर्सनी संबंधित सर्व प्राधिकरणांनी एकत्रित मार्गदर्शक तत्त्वे तयार करेपर्यंत उत्पादन थांबवले आहे, तरीही नागरी संस्थेने वनस्पतींवर कारवाई सुरू ठेवली...

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर MJF लायन राजेशजी अग्रवाल यांची लायन्स क्लब राहता येथील क्लबला भेट—-डॉ संजय...

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर MJF लायन राजेशजी अग्रवाल यांची लायन्स क्लब राहता येथील क्लब भेट, डॉ संजय उबाळे आज दिनांक 12 एप्रिल रोजी हॉटेल साई स्वाद, राहाता...

IPL 2026: रोहित शर्मा MI vs PBKS सामन्यात का खेळत नाही?

नवी दिल्ली: पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या लढतीत एका प्रश्नाचे वर्चस्व होते: रोहित शर्मा खेळेल का?सामन्याच्या एक दिवस आधी अनिश्चितता दाटून आली...

शिर्डी (प्रतिनिधी ) महेंद्रसिंग धोनी यांची पत्नी साक्षी धोनी यांनी मुलगी झिवा धोनी सोबत...

शिर्डी (प्रतिनिधी ) महेंद्रसिंग धोनी यांची पत्नी साक्षी धोनी यांनी मुलगी झिवा धोनी सोबत शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यान्ह...

error: Content is protected !!