सालाबादप्रमाणे यावर्षी
१९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल येथे प्रतिमा पूजन करतानी मा श्री अमोल भारती साहेब ( उपविभागात पोलीस अधिकारी व राहता नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर व गिरी मॅडम (सहाय्यक पोलीस निरीक्षक)राहता यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी आर पी आय जिल्हा अध्यक्ष प्रदीप बनसोडे ( पप्पूभाऊ ),भानुदास बावके पाटील,उमाकांत तुपे,घाडगे साहेब,संदीप मुर्तडक,मुन्नाभाई सदाफळ ( व्यापारी असोशियेशन अध्यक्ष राहता),शिरसाठ दादा ,सुयोगदादा शेळके,श्रीकांत तुपे,किशोर दंडवते,विजय मोगले ,डांगे पाटील या मान्यवरांसह
छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील सर्व व्यापारी. व सर्व शिवभक्त उपस्थित होते या जयंतीच आयोजन सामाजिक कार्यकर्ते अनिकेत शशिकांत तुपे यांनी केलं होतं





















