Homeताज्या बातम्याहाजी श्री रफिकभाई रज्जाक भाई शहा यांचे दुखद निधन

हाजी श्री रफिकभाई रज्जाक भाई शहा यांचे दुखद निधन

राहाता प्रसिद्ध फ्रूट व्यापारी,सप्लायर,उद्योजक व प्रगतशील शेतकरी हाजी श्री रफिकभाई रज्जाकभाई शहा ( वय ७३ वर्ष )यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,तीन मुली,तीन भाऊ,दोन बहिणी आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.राहाता येथील ईदगाह मैदानात नमाज पठण करून शहरातील शाही कब्रस्थान येथे शोकाकुल वातावरणात त्यांचा दफनविधी करण्यात आला.यावेळी नातेवाईक,मित्रपरिवार,राजकीय,सामाजिक,शैक्षणिक व व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.नगरसेवक मुन्नाभाई शहा,आतिकभाई शहा व सादिकभाई शहा यांचे ते वडील आणि खिजरभाई शहा यांचे ते आजोबा होत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

64 धावांची हॅमरिंग! दीप्ती शर्मा आणि ऋचा घोष यांनी पाकिस्तानला बुडविले कारण भारताने टी-२०...

दीप्ती शर्माने ICC महिला T20 विश्वचषक, बर्मिंघम, इंग्लंड येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गट 1 क्रिकेट सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या नतालिया परवेझला धावबाद करण्याचा प्रयत्न...

शहराचे रक्षण करणाऱ्यांसाठी घर: पश्चिम बंगालच्या प्रत्याशा गृहनिर्माण योजनेचे स्पष्टीकरण

पश्चिम बंगालमधील हजारो पोलिस कर्मचाऱ्यांसाठी घर घेणे हे फार पूर्वीपासून दूरचे ध्येय राहिले आहे. राज्य सरकारची प्रत्याशा योजना हे बदलण्यासाठी तयार करण्यात...

जगातील सर्वात लांब साप आणि जेथे प्रवासी त्यांना पाहू शकतात

या यादीत पुढे हिरवा ॲनाकोंडा आहे जो जाळीदार अजगरापेक्षा थोडा लहान आहे. हा जगातील सर्वात वजनदार साप म्हणून प्रसिद्ध आहे. त्यापैकी, प्रौढ महिला मोठ्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

पुन्हा हँडशेक नाही! भारताच्या हरमनप्रीत कौर, पाकिस्तानच्या फातिमा सना यांनी महिला टी-20 विश्वचषकात नाणेफेक...

एजबॅस्टन येथे ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेतील अ गटातील सामन्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नॉन-हँडशेक धोरण रविवारीही सुरूच राहिले कारण भारताची कर्णधार...

error: Content is protected !!