Homeआरोग्यसुजय दादा म्हणजे फक्त नेतृत्व नाही तर दादा म्हणजे पाठबळ प्रेरणा आणि...

सुजय दादा म्हणजे फक्त नेतृत्व नाही तर दादा म्हणजे पाठबळ प्रेरणा आणि संकटाच्या क्षणी खंबीर उभे राहणारे आधारवड—-डॉ संतोष मैड ( डॉ मैड मल्टी स्पेशियालिटी हॉस्पिटल राहाता,)प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ.

माजी खासदार तथा प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात आणि प्रवरा परिसरात कृतज्ञतेची, विश्वासाची आणि स्नेहभावाची अनोखी लहर उमटली आहे. मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे मालक व विखे परिवाराचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेल्या मैड परिवाराच्या वतीने डॉ. संतोष मैड यांनी दादांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देताना जुन्या आठवणींना हळुवार उजाळा दिला.
डॉ. संतोष मैड म्हणाले, “दादा म्हणजे फक्त नेतृत्व नाही दादा म्हणजे पाठबळ, प्रेरणा आणि संकटाच्या क्षणी खंबीर उभे राहणारे आधारवड!” वैद्यकीय सेवांच्या उभारणीत, सामाजिक कामांच्या प्रत्येक वाटचालीत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवरील लढ्यात दादांचे मार्गदर्शन कित्येक वेळा दिशा दाखवणारे ठरले, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. प्रवरा परिसरात शिक्षण, आरोग्य, शेती आणि सहकार चळवळीला नवे क्षितिज देणाऱ्या या कर्तृत्ववान नेतृत्वाच्या वाढदिवसानिमित्त मैड परिवाराने दादांच्या दीर्घायुष्याची, उत्तम आरोग्याची आणि आणखी व्यापक सामाजिक सेवांची मनोभावे कामना केली. परिसरात “दादा म्हणजे आश्वासक नेतृत्व” असा जनतेचा सूर ऐकू येत असताना, या शुभेच्छांमधून दोन्ही कुटुंबांतील स्नेहबंधही अधिक दृढ होत असल्याचे चित्र आज दिसून आले.

शुभेच्छुक——
डॉ संतोष मैड.
सौ,ज्योती संतोष मैड.
डॉ आशुतोष मैड,
डॉ रेवती आशुतोष मैड.
डॉ शिवानी संतोष मैड.
( डॉ मैड मल्टी स्पेशियालिटी हॉस्पिटल राहाता)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

'कोणालाही हारलो, पण पाकिस्तानला नाही': जेमिमाह रॉड्रिग्स IND vs PAK महिला T20 विश्वचषक सलामीच्या...

जेमिमाह रॉड्रिग्ज (पीटीआय फोटो/शैलेंद्र भोजक) नवी दिल्ली: भारताची फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्ज हिने रविवारी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या उभय...

अमेरिकन सरकारने इंटेल, आयबीएम आणि इतर अमेरिकन कंपन्यांमध्ये भाग घेतल्याने बिल गेट्स खूश नाहीत;...

बिल गेट्स यांनी ट्रम्प प्रशासनाच्या खाजगी अमेरिकन कंपन्यांमधील इक्विटी स्टेक उचलण्याच्या वाढत्या सवयीबद्दल शांत परंतु निदर्शनास चिंतेचा झेंडा दाखवला आहे, असा इशारा...

सुदर्शन पटनायकने रशिया ग्रँड सँड मास्टर चषक 2026 जिंकला: पद्मश्री पुरस्कार विजेत्याला भेटा, ज्यांनी...

ओडिशाचे प्रसिद्ध वाळू कलाकार, सुदर्शन पटनाईक यांनी ऐतिहासिक विजय संपादन केला आहे, जो रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026 जिंकणारा पहिला भारतीय बनला...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

error: Content is protected !!