Homeताज्या बातम्यासाईयोग फाउंडेशन द्वारे गणेशाचे पर्यावरण पुरक विसर्जन,,,,,

साईयोग फाउंडेशन द्वारे गणेशाचे पर्यावरण पुरक विसर्जन,,,,,

साईयोग फाउंडेशन द्वारे गणेशाचे पर्यावरणपूरक विसर्जन….
पर्यावरण संवर्धनाचा वसा घेतलेल्या राहाता येथील साईयोग फाउंडेशन द्वारे सालाबादप्रमाणे या वर्षीही गणेशाचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले.शाडू मातीच्या गणेश मूर्तीची सजवलेल्या बैलगाडीतून पारंपरिक वाद्य ताश्याच्या गजरात मिरवणूक काढत मंत्रोपचारासह पूजा करत स्थापना करण्यात आली.सकाळी व संध्याकाळी मान्यवर अतिथी व फाउंडेशनच्या ज्येष्ठ सदस्याच्या हस्ते आरती करण्यात आली.गुरुवारी सत्यनारायण पूजा व महाप्रसाद करण्यात आला.यावेळी प्रांताधिकारी तथा राहाता नगरपालिकेचे प्रशासक माणिकराव आहेर यांच्या हस्ते आरती करण्यात आली.जेष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर यांना पुणे येथे पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रांताधिकारी माणिकराव आहेर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.तसेच फाउंडेशनचे जेष्ठ सदस्य नारायण गाडेकर व श्रीनिवास शिवाजी पोटे यांनाही त्यांच्या कार्यक्षेत्रात प्राविण्य मिळाल्याबद्दल प्रांताधिकारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.शिक्षकदिनी मान्यवर शिक्षकांच्या हस्ते श्रीगणेशाची आरती करून सन्मानित करण्यात आले.
आज सकाळी जेष्ठ सदस्य मनोज पिपाडा यांच्या हस्ते सपत्नीक गणरायाची आरती करून पारंपरिक संबळ वाद्यांच्या निनादात सजवलेल्या पालखीमध्ये श्रीगणेशाला विराजमान करून मिरवणुकीने बसस्टँड परिसरात नेण्यात आले.या मिरपवणूकीत सर्व सदस्यांनी नाचण्याचा व फुगडी खेळण्याचा मनमुराद आनंद घेतला.श्रीगणेशाची आरती करून पाण्याने भरलेल्या बादलीत विसर्जन करण्यात आले.दहा दिवस मनोभावे पूजा केलेल्या श्रीगणेशाला निरोप देताना सर्वजण भावूक झाले होते.रंगीबेरंगी फेटे परिधान केलेल्या भाविकांची शिस्तबद्ध मिरवणूक लक्षवेधी ठरली.
याप्रसंगी साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी मनोगत व्यक्त करताना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा हेतू विषद केला.गुड मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष अरुण मोकळ,प्रवीण खंडीझोड व रविंद्र धस यांनी मनोगत व्यक्त करताना फाउंडेशनच्या या आगळ्या वगळल्या गणेशोत्सवाचे कौतुक करत सर्व गणेश मंडळांनी याचे अनुकरण करावे असे आवाहन केले.हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव यशस्वी होण्यासाठी साईयोग फाऊंडेशनचे सदस्य रवींद्र धस,बबलू फटांगरे,व्यंकटेश अहिरे,मंगल फटांगरे,सुष्मिता चव्हाण,उज्वला गाडेकर,अनुराधा तुपे,नीलम चेणुके,भुपाली अहिरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
याप्रसंगी साईयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे,माजी नगरसेविका अनुराधा तुपे,सुष्मिता चव्हाण मंगल फटांगरे,भूपाली अहिरे, सुवर्णा गाडेकर,उज्वला गाडेकर,नीलिमा चेनुके,आशा पिपाडा,बबलू फटांगरे,रवींद्र धस,व्यंकटेश फटांगरे,दशरथ तुपे,ॲड गोरखनाथ दंडवते,ॲड दिगंबर धनवटे,संजय बाबर,भाऊसाहेब बनकर,बाळासाहेब गाडेकर,डॉ पंकज येलम,राजेंद्र बांगर,प्रकाश पुंड,संजय वाघमारे,मनोज पिपाडा,अरविंद बावके,विष्णू गाडेकर,अरुण मोकळ,परमेश चव्हाण,मोहन तांबे,दीपक दंडवते,नारायण गाडेकर,कैलास चेनुके,नामदेव गवते,प्रवीण खंडीझोड,अनिल सातव,उमेश लुटे,शिवाजी पोटे,ज्ञानेश्वर आरणे,सिताराम बावके,सुभाष दंडवते,अंकुश गांधी, ऋषी आहेर,प्रणव लावर,अर्जुन चव्हाण,सार्थक तुपे,अवधूत अहिरे,देवांश अहिरे,सुदर्शन धनवटे आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

घर खरेदी करणाऱ्यांसाठी ठाण्यातील 6 सर्वात प्रतिष्ठित निवासी परिसर

माजिवडा हे प्रमुख महामार्गांच्या जंक्शनवर एक मोक्याचे ठिकाण आहे, ज्यामुळे ते ठाण्यातील सर्वोत्तम-कनेक्टेड क्षेत्रांपैकी एक आहे. हा परिसर अनेक प्रीमियम निवासी घडामोडींचे घर आहे...

पुणे टीसीएस तंत्रज्ञ आत्महत्या: 'ऑनलाइन मित्राची' वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील...

पुणे: कामाच्या ठिकाणी होणारा छळ, कौटुंबिक शोकांमुळे रजा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पत्नीच्या दीर्घ आजाराचा ताण यामुळे 48 वर्षीय टीसीएस कर्मचाऱ्याने 2...

ऑस्ट्रेलिया महिला 2.3 षटकात 9/1 | ऑस्ट्रेलिया महिला वि दक्षिण आफ्रिका महिला लाइव्ह स्कोअर,...

ऑस्ट्रेलियाने त्यांच्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या मोहिमेची सुरुवात मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गट 1 च्या लढतीने केली. सहा वेळचा चॅम्पियन...

चंदीगड स्टोअरमध्ये गोळ्यांचा पाऊस : कॅशियरची गोळ्या झाडून हत्या; 13 राऊंड गोळीबार, थंडगार सीसीटीव्ही...

चंदीगड: चंदीगडच्या सेक्टर 11 मधील एका मेडिकल स्टोअरमधील कॅशियरची शनिवारी दुपारी दोन मुखवटाधारी व्यक्तींनी दुकानात गोळीबार केल्याने त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.या हल्ल्यात...

घरामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही “सन टेस्ट” केली आहे का?

भारतातील बहुतेक भागांमध्ये, पूर्वाभिमुख आणि उत्तराभिमुख घरे सामान्यतः सर्वात आरामदायक मानली जातात कारण त्यांना मऊ आणि अधिक संतुलित सूर्यप्रकाश मिळतो. पूर्वाभिमुख घरे सकाळचा आल्हाददायक...

error: Content is protected !!