Homeताज्या बातम्यासमृद्धी महामार्गावर बर्निंग कार चा थरार राहाता येथील डॉ संतोष मोकळ यांच्या...

समृद्धी महामार्गावर बर्निंग कार चा थरार राहाता येथील डॉ संतोष मोकळ यांच्या सतर्कतेने वाचले प्रवाशांचे प्राण

समृद्धी महामार्गावर बर्निंग कार चा थरार
राहाता येथील डॉ संतोष मोकळ यांच्या सतर्कतेने वाचले प्रवाशांचे प्राण
राहता-
राहाता येथील प्रसिद्ध डॉ संतोष मोकळ समृद्धी महामार्गावर साक्षात देवदूत बनून उभे राहिले आणि प्रवाशांचे प्राण वाचल्याची घटना नुकतीच दोन दिवसापूर्वी शिर्डी नजीक समृद्धी महामार्गावर घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी कि राहता शह रातील प्रसिद्ध सर्जन डॉ संतोष मोकळ हे आपल्या कुटुंबासह नागपूर ते शिर्डी प्रवास आपल्या खाजगी वाहनाने समृद्धी महामार्गावरून करत होते त्याच वेळी सावळीविहीर येथे ज्या ठिकाणी शिर्डी येथे उतरण्यासाठी बाह्य वळण रस्ता आहे त्या ठिकाणाहून जात असताना डॉ मोकळ यांच्या लक्षात आले कि पुढे चाल लेली एक खाजगी कार ने मागून पेट घेतला आहे हे त्यांचा लक्षात आले असता त्यांनी सदरील गाडीच्या पुढे गाडी घेवून प्रसंग वधान राहून सदरील गाडीच्या पुढे गाडी घेवून व समोरील गाडी थांबवून पेट घेतलेल्या वाहनातील प्रवासी उतरवून गाडीत बसलेल्या चार प्रवाशांचे जीव वाचवले त्यामुळे पुढे होणारा अनर्थ टळला सदरील पेटत्या वाहनातील प्रवाशांनी डॉ मोकळ यांचे आभार मानले व त्यांचे प्रती कृतज्ञता व्यक्त केली व डॉ मोकळ यांच्या रुपात साक्षात परमे श्वराणे च आपले जीव वाचवल्याची भावना व्यक्त केली डॉ मोकळ यांनी प्रसंगवधान राखून केलेल्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे
चौकट- डॉ संतोष मोकळ हे नेहमीच गोर गरीब परिस्थिती नसलेल्या रुग्णासाठी नेहमीच आधार वड ठरलेले आहे एखाद्या रुग्णाकडे पैसे नसले तरी ते पैश्या साठी कधीही रुग्णाची अडवणूक करत नाही त्यामुळे ते आज अनेक रुग्ण्याच्या गळ्यातील ताईत बनले आहे-हर्षवर्धन जाधव(नागरिक)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

घरामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही “सन टेस्ट” केली आहे का?

भारतातील बहुतेक भागांमध्ये, पूर्वाभिमुख आणि उत्तराभिमुख घरे सामान्यतः सर्वात आरामदायक मानली जातात कारण त्यांना मऊ आणि अधिक संतुलित सूर्यप्रकाश मिळतो. पूर्वाभिमुख घरे सकाळचा आल्हाददायक...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

'कोणालाही हारलो, पण पाकिस्तानला नाही': जेमिमाह रॉड्रिग्स IND vs PAK महिला T20 विश्वचषक सलामीच्या...

जेमिमाह रॉड्रिग्ज (पीटीआय फोटो/शैलेंद्र भोजक) नवी दिल्ली: भारताची फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्ज हिने रविवारी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या उभय...

अमेरिकन सरकारने इंटेल, आयबीएम आणि इतर अमेरिकन कंपन्यांमध्ये भाग घेतल्याने बिल गेट्स खूश नाहीत;...

बिल गेट्स यांनी ट्रम्प प्रशासनाच्या खाजगी अमेरिकन कंपन्यांमधील इक्विटी स्टेक उचलण्याच्या वाढत्या सवयीबद्दल शांत परंतु निदर्शनास चिंतेचा झेंडा दाखवला आहे, असा इशारा...

सुदर्शन पटनायकने रशिया ग्रँड सँड मास्टर चषक 2026 जिंकला: पद्मश्री पुरस्कार विजेत्याला भेटा, ज्यांनी...

ओडिशाचे प्रसिद्ध वाळू कलाकार, सुदर्शन पटनाईक यांनी ऐतिहासिक विजय संपादन केला आहे, जो रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026 जिंकणारा पहिला भारतीय बनला...

error: Content is protected !!