Homeताज्या बातम्यासमता जयंती उत्सव समिती खडकेवाके अध्यक्ष पदी संदेश गायकवाड यांची सर्वांचे एक...

समता जयंती उत्सव समिती खडकेवाके अध्यक्ष पदी संदेश गायकवाड यांची सर्वांचे एक मताने निवड

समता जयंती उत्सव समिती खडकेवाके अध्यक्ष पदी संदेश गायकवाड यांची सर्वांचे एक मताने निवड करण्यात आली
१२ तारखेला सर्व भीमसैनिकाची मीटिंग मध्ये हा निर्णय घेण्यात आला व प्रत्यक वर्षी नवीन युवकांना जयंती चे आयोजन करण्याची संधी मिळावी या उपक्रमाने ही संधी चालू वर्षी संदेश यांना मिळाली
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रत्यक वर्षी मोठे धूम धडाक्यात करण्यात येते
जयंती साठी कायम पुढाकार घेणारे व सामाजिक कामात आवड असणारे संदेश गायकवाड यांना जयंती अध्यक्ष पदाचा मान मिळाला असून तसेच उपाध्यक्ष रवींद्र गायकवाड व खजिनदार प्रवीण गायकवाड यांना संधी मिळाली असून
या वेळी मीटिंग मध्ये जीवन गायकवाड यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गावात बसवावा अशी भावना व्यक्त केली व याच्या या मागणीला सर्वांनी प्रतिसाद देत सर्वाणी पुढाकार घेत
लगेच १३तारखेला पत्र ही ग्रामपंचात ला देण्यात आले या पत्रात असा उल्लेख केला आहे
आपल्या गावात समतेच्या विचारांची देवाण घेवाण व्हावी. गावातील सामाजिक समतोल राखण्याच्या दृष्टीकोनातून प्रेरणादायी विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपाने रुजत राहील.

तसेच गावातील विषमता मुळक वातावरण नाहीसे होऊन गावाच्या वैभवात या स्मारकामुळे भर पडेल. व अनेक वर्षाचे गावातील लोकांच्या मनातील स्वप्न पूर्ण होईल. या दृष्टीकोनातून ग्रामपंचायतीने आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविणे कामी परवानगी देण्यात यावी. व जागा उपलब्ध करून देण्यात यावी
सदरचे काम लोक वर्गणी व लोक सहभागातून करण्यात व्हावे असे पत्र नमूद करण्यात आले आहे व पत्रावर संदेश गायकवाड प्रवीण गायकवाड भीमशक्ती जिल्हा उपाध्यक्ष अनिलभाऊ गायकवाड जीवन गायकवाड रामनाथ गायकवाड बाबासाहेब गायकवाड संतोष गायकवाड अनिल गायकवाड याच्या सह्या आहेत व ग्रामपंचायत उपसरपंच दीपक गायकवाड नवनाथ माळी रावसाहेब लावारे यांच्या कडे ग्रामपंत मध्ये देण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चंदीगड स्टोअरमध्ये गोळ्यांचा पाऊस : कॅशियरची गोळ्या झाडून हत्या; 13 राऊंड गोळीबार, थंडगार सीसीटीव्ही...

चंदीगड: चंदीगडच्या सेक्टर 11 मधील एका मेडिकल स्टोअरमधील कॅशियरची शनिवारी दुपारी दोन मुखवटाधारी व्यक्तींनी दुकानात गोळीबार केल्याने त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.या हल्ल्यात...

घरामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही “सन टेस्ट” केली आहे का?

भारतातील बहुतेक भागांमध्ये, पूर्वाभिमुख आणि उत्तराभिमुख घरे सामान्यतः सर्वात आरामदायक मानली जातात कारण त्यांना मऊ आणि अधिक संतुलित सूर्यप्रकाश मिळतो. पूर्वाभिमुख घरे सकाळचा आल्हाददायक...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

'कोणालाही हारलो, पण पाकिस्तानला नाही': जेमिमाह रॉड्रिग्स IND vs PAK महिला T20 विश्वचषक सलामीच्या...

जेमिमाह रॉड्रिग्ज (पीटीआय फोटो/शैलेंद्र भोजक) नवी दिल्ली: भारताची फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्ज हिने रविवारी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या उभय...

अमेरिकन सरकारने इंटेल, आयबीएम आणि इतर अमेरिकन कंपन्यांमध्ये भाग घेतल्याने बिल गेट्स खूश नाहीत;...

बिल गेट्स यांनी ट्रम्प प्रशासनाच्या खाजगी अमेरिकन कंपन्यांमधील इक्विटी स्टेक उचलण्याच्या वाढत्या सवयीबद्दल शांत परंतु निदर्शनास चिंतेचा झेंडा दाखवला आहे, असा इशारा...

error: Content is protected !!